"नृत्यनाटिका (बॅले)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४:
 
* महामानव डॉ. [[बाबासाहेब आंबेडकर]] : लेखक विजयकुमार गवई. सादरकर्ते : नंदकिशोर कल्चरल सोसायटी{यमुनानगर, निगडी- पुणे). दिग्दर्शक : नंदकिशोर कपोते. इ.स. १९९१पासून या नृत्यनाटिकेचे अनेक प्रयोग झाले आहेत. या नृत्यनाटिकेत सुमारे ७० कलाकार काम करतात.
* तथागत गौतम बुद्धांचे जीवन चरित्र : लेखक नर्तक मिलिंद रणपिसे
* मीरा चरित्र : लेखक नर्तक मिलिंद रणपिसे
* २६/११चा दशहतवादी हल्ला : लेखक नर्तक मिलिंद रणपिसे
* नालंदा नृत्यकला विद्यालयाच्या त्रिदशकपूर्तिनिमित्ते नृत्यांगना डॉ. [[कनक रेळे]] यांनी रचलेल्या [[रुक्मिणी स्वयंवर]] नावाच्या मराठी नृत्यनाटिकेच्या शुभारंभाचा प्रयोग ५-२-२००३ रोजी मुंबईत नेहरू सेंटरमध्ये झाला होता.
* डॉ. [[मल्लिका साराभाई]] यांची भगवान बुद्धाच्या जीवनावर आधारित नृत्य नाटिका -