"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ २६६:
* जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार : अनेक वर्षे धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे संस्थापक वा विश्वस्त असून ३४ वर्षे प्राध्यापकी करणाऱ्या अशोककुमार पगारिया यांना.
* प्रेरणा आर्ट फाउंडेशनचा कलागौरव पुरस्कार : दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीकांत देशमुख यांना.
* भारती विद्यापीठाचे जीवनसाधना गौरव पुरस्कार : अभिनेत्री उषा चव्हाण, लेखक मारुती चितमपल्ली, कवी नामदेव ढसाळ, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार आणि ’पुण्यनगरी’ दैनिकाचे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांना.
* अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा जीवनगौरव पुरस्कार : [[लीला गांधी]] * अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार : लेखिका डॉ. लीला दीक्षित
* आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संघटनेचा चरक संहिता जीवनगौरव पुरस्कार :
Line ४४९ ⟶ ४५०:
* पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या आनंद वडोदेकर या विद्यार्थ्याला सिंगापूर येथील ग्लोबल सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी या संस्थेचा गॅस सेन्सरच्या आविष्काराबद्दल बेस्ट स्टुडन्ट पुरस्कार
* भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन यांचे इग्निटेड इनोव्हेटर्स ऑफ इंडिया पुरस्कार : २१३ प्रकल्पांपैकी सुमारे १०-१२ प्रकल्प सादर करणारे विद्यार्थी आणि एक कॉलेज यांना.
* लोकसेवा जीवनगौरव पुरस्कार : रांगोळीकार वसंतराव थिटे यांना.
Line ७४८ ⟶ ७५०:
* इकॉनॉमिक ग्रोथ सोसायटी ऑफ इंडियाचा इंडो-नेपाळ गोल्ड स्टार पुरस्कार :महाराजा एअर टूर्सचे संचालक आनंद गोरड यांना.
* पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार : माण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कुटे यांना.
* पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श सरपंच पुरस्कार : मावळ तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.मंगल राजेश मुऱ्हे
* सोनफूल सेवा प्रतिष्ठान तर्फे न.ना. भिडे आदर्श संस्कृत शिक्षिका पुरस्कार : अहिल्यादेवी स्कूलच्या शिक्षिका सविता दाणी यांना
* भारत सरकारचा उत्कृष्ट यात्रा कंपनी म्हणून पुरस्कार : चौधरी यात्रा कंपनी, ३रा क्रमांक (इ.स. २००९); २रा क्रमांक (२०१०); पहिला क्रमांक (२०११)
Line ८०० ⟶ ८०२:
* एच ॲन्ड आर जॉन्सन आर्टिस्ट इन काँक्रीट ॲवॉर्ड फॉर एशिया -२०१२ : लॅन्डस्केप डिझायनर महेश नामपूरकर यांना.
* असोसिएशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी लेड एन्टरपायझेस (एबल) चा खास पुरस्कार : प्राज इंडस्ट्रीजला
* विमामहर्षी वा.ग. ऊर्फ अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार : इन्फॉसिसचे नारायण मूर्ती यांना
==संगीत पुरस्कार ==
Line १,४१६ ⟶ १,४२०:
* आर्य वैश्य (कोमटी) समाजाच्या वासवी माता जयंतीप्रीत्यर्थ वासवी पुरस्कार : कर्नाटकच्या लता शिंदोल यांना आणि पुण्याचे नानासाहेब भूशेट्टी यांना
* रंगत संगत प्रतिष्ठानचा आदर्श आई पुरस्कार : सुमन चव्हाण यांना
* अखिल महाराष्ट्र लाड शाखीय वाणी प्रबोधन संस्थेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने ५० वर्षे सुखाने संसार करणाऱ्या १० जोडप्यांना दिलेला सुवर्ण सोबत पुरस्कार.
* देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था, पुणे यांच्या तर्फे ’तुकाराम बीज ते एकनाथ षष्ठी’ महोत्सवात दिल्या गेलेल्या पुरस्कारांचे पुरस्कारार्थी : सौरभ अंतुरकर, अनघा असलेकर, औदुंबर कुलकर्णी, सुमीत कुलकर्णी, स्नेहा कुलकर्णी, दत्तात्रेय जोशी, मंदार परळीकर, संतसाहित्याचे अभ्यासक सुरेश पाठक, सई मोने, ज्ञानेश्वर संत वगैरे.
* सुवर्णपुष्प स्ण्स्थेचा आदर्शमाता पुरस्कार : आपल्या ३२-वर्षीय मुलाचे संगोपन करणाऱ्या शमा वेदपाठक यांना.
|