"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२९:
* राजू गांधी प्रतिष्ठानचा विठ्ठल उमप पुरस्कार : बालशाहीर ओंकार चव्हाण, प्रतीक ढमे व रोहित दडवले यांना.
* पुणे भारत गायन समाज या संस्थेतर्फे माणिक वर्मा पुरस्कार : सुनीता खाडिलकर यांना
* संस्कृती प्रतिष्ठानचा कला पुरस्कार (२०१३) : डॉ. सलील कुलकर्णी यांना
 
 
Line ४१७ ⟶ ४१८:
* महेश टिळेकर यांच्या ’वरदलक्ष्मी चित्र’च्या वतीने उमेद पुरस्कार : उषा उत्थुप, अभिजित खांडकेकर, भार्गवी चिरमुले, दिलीप प्रभावळकर, वहिदा रेहमान आणि अशोक समर्थ
* ’अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी २०१३सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून) : विक्रम गोखले यांना
* महाराष्ट्र शाहीर परिषदेचा शाहीर योगेश स्मृतिगंध पुरस्कार : बुलढाण्याचे शाहीर निवृत्ती घोंगटे यांना.
 
 
Line ५३४ ⟶ ५३६:
** क्रीडाभूषण : विक्रम शिंदे यांना
** अन्य भूषण पुरस्कार : बाळासाहेब तरस (कार्यक्षम नगरसेवक), डॉ. सुचिता नाळे(वैद्यकीय सेवा), धनराज शिंदे (समाजसेवा), इलियास शेख (ज्येष्ठ नागरिक संघ), गफूर शेख (भाईचारा), ए.व्ही. साळवे (आदर्श शिक्षक) यांना.
* पुण्याच्या स्टेशनरी, कटलरी ॲन्ड जनरल मर्चन्ट्‌स असोसिएशनचा व्यापारभूषण पुरस्कार : ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक यांना
 
 
 
 
==महोत्सवी पुरस्कार==
Line ७७८ ⟶ ७८४:
** उर्वरित महाराष्ट्रासाठी - व्ही. पी. पेट पॉलिमर्सच्या संचालिका जयश्री सोमासे यांना
* कात्रज येथील रोटरी क्लबतर्फे व्होकेशन एक्सलन्स ॲवॉर्ड : अभिनेत्री भार्गवी चिरमुले, समुपदेशक चकोर गांधी, शाहू सहकारी बँकेचे आबासाहेब शिंदे यांना
* पुण्याच्या स्टेशनरी, कटलरी ॲन्ड जनरल मर्चन्ट्‌स असोसिएशनचे
** उत्कृष्ट दुकानदार पुरस्कार : नानलचंद रावळ यांना
** फिनिक्स पुरस्कार प्रफुल्लभाई देसाई यांना
** उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार : अशोक महाबळेश्वरकर यांना
** व्यापारभूषण पुरस्कार : ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक यांना
** उत्कृष्ट महिला व्यापारी पुरस्कार : मनीषा ठक्कर यांना
** साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार : अश्विनी नामजोशी यांना
* स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने स्मृतिचिन्ह पुरस्कार :
** विज्ञान पुरस्कार : हैदराबाद येथील भागानगरमधील शास्त्रज्ञ डॉ. अमुलपरचुरे यांना.
** पुण्यातील पॅराप्लेजिक केंद्राचे माजी वैद्यकीय संचालक डॉ. एस.पी. ज्योती यांना समाजसेवेबद्दल
** सावरकरांच्या साहित्याचा प्रसार केल्याबद्दल रमेश डांगे (बडोदा) आणि सतीश भिडे (मुंबई) यांना.
 
 
Line ८१५ ⟶ ८३२:
* साईनाथ मंडळ ट्रस्ट (पुणे) यांचा साई पुरस्कार : राहुल देशपांडे यांना
* पिंपरी-चिंचवड येथील डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरिअल फाउंडेशनचे वसंतराव देशपांडे युवा पुरस्कार : युवागायिका आर्या आंबेकर आणि तरुण गायक लीलाधर चक्रदेव यांना.
*
 
 
Line ९३४ ⟶ ९५२:
* केंद्र सरकारचा उत्कृष्ट पंचायत राज पुरस्कार(२०१२-१३) : महाराष्ट्र सरकारला + एक जिल्हा परिषद, दोन पंचायत समित्या आणि चौदा ग्राम पंचायतींना..
* केंद्र सरकारचा सूक्ष्म,लघु, मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे यशस्वी उद्योजकांना देण्यात येणारा राष्ट्रपती पुरस्कार : गुजराथमधल्या छोट्याशा गावी ’एसकेपी’ बेअरिंग्ज उभारून भरभराटीला आणाणाऱ्या पुण्याच्या संगीता भोंडे-पळशीकर यांना
* महाराष्ट्र सरकारचे महाकवी संस्कूतसंस्कृत साधना पुरस्कार : ललिताशास्त्री आर्वीकर (नागपूर), डॉ. अजित कुलकर्णी (पुणे), डॉ. शं.भा. चांदेकर (पुणे), डॉ. शिवराम जाधव (सातारा), पंडित श्रीनिवास पुजारी मदनूरकर (नांदेड), वेदशास्त्रसंपन्न शांतारामशास्त्री भानोसे आणि डॉ. उमा वैद्य (मुंबई) यांन्ना
 
 
Line १,१०८ ⟶ १,१२६:
* केशवराव कोठावळे पारितोषिक : मकरंद साठे यांच्या ’मराठी रंगभूमीच्या तीस रात्री’ या समीक्षाग्रंथास.
* भारतीय विचार साधना प्रकाशन (पुणे) यांचा डॉ अरविंद सदाशिव स्मृति लेखन पुरस्कार :लेखक ब.ना. जोग यांना.
* [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचा]] सन्मान [[पुरस्कार]] (२०१३) : [[मंगेश पाडगावकर]] यांना.
 
 
Line १,१७८ ⟶ १,१९७:
* दत्तात्रेय येन्नेवार स्मृती पुरस्कार : बाल शाहीर प्रथमेश हांडे व प्रणव कापसे यांना
* शाहू मोडक स्मृती पुरस्कार(१९वा) : बालकलाकार ऐश्वर्या तुपे, गायक शुभम खंडाळकर, एम. ॲन्टनी दास परेरा, आणि स्वामी माधवानंद यांना.
* महाराष्ट्र शाहीर परिषदेचा शाहीर योगेश स्मृतिगंध पुरस्कार : बुलढाण्याचे शाहीर निवृत्ती घोंगटे यांना.
* महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या स्मृती प्रीत्यर्थ सन्मित्र पुरस्कार :
* पुण्याच्या स्टेशनरी, कटलरी ॲन्ड जनरल मर्चन्ट्‌स असोसिएशनचा साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार : अश्विनी नामजोशी यांना.
* स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने स्मृतिचिन्ह पुरस्कार :
** विज्ञान पुरस्कार : हैदराबाद येथील भागानगरमधील शास्त्रज्ञ डॉ. अमुलपरचुरे यांना.
** पुण्यातील पॅराप्लेजिक केंद्राचे माजी वैद्यकीय संचालक डॉ. एस.पी. ज्योती यांना समाजसेवेबद्दल
** सावरकरांच्या साहित्याचा प्रसार केल्याबद्दल रमेश डांगे (बडोदा) आणि सतीश भिडे (मुंबई) यांना.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले