"व्लादिमिर नाबोकोव्ह" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ २९:
}}
'''व्लादिमिर व्लादिमिरोविच नाबोकोव्ह''' ({{lang-ru|Влади́мир Влади́мирович Набо́ков}}, २२ एप्रिल, १८८९ - २ जुलै, १९७७) ({{IPA-ru|vlɐˈdʲimʲɪr nɐˈbokəf|pron|Vladimir Vladimirovich Nabokov.ru.vorb.oga}}) हा एक [[रशिया|रशियन]]-[[अमेरिका|अमेरिकन]] [[कादंबरीकार]] होता. <ref name= "EB">[http://www.britannica.com/EBchecked/topic/401299/Vladimir-Nabokov|व्लादिमिर नाबोकोव्हचे जीवनचरित्र - एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका] (इंग्लिश मजकूर)</ref> आपल्या पहिल्या ९ कादंबऱ्या रशियन भाषेत लिहिल्यानंतर त्याने [[इंग्लिश भाषा|इंग्लिशमध्ये]] लिखाणास सुरुवात केली. १९५५ साली प्रकाशित झालेली [[लोलिता]] कादंबरी ही नाबोकोव्हची सर्वात प्रसिद्ध साहित्यकृती आहे.’मॉंडर्न लायब्ररी’त उल्लेख केलेल्या १०० सर्वोत्कृष्ट कादंबऱ्यांमध्ये लोलिता ही चौथ्या क्रमांकावर, [[पेल फायर]] ५३व्या आणि नाबोकोव्हची आत्मकथा [[स्पीक, मेमरी]] ही आठवी गणली गेली होती. लेखन पद्धतीची वैशिष्ट्ये, बारकावा आणि शैलीदारपणा ही नाबोकोव्हच्या कामाची सर्वोत्तम खासियत होती. <ref>[http://www.randomhouse.com/modernlibrary/100bestnonfiction.html| मॉंडर्न लायब्ररीच्या १०० सर्वोत्कृष्ट कादंबऱ्या] (इंग्लिश मजकूर)</ref>
त्या काळात प्रसिद्ध झालेल्या ’युलिसिस’, ’लेडी चॅटर्लीज लव्हर’ या कादंबऱ्यांप्रमाणेच ’लोलिता’ या कादंबरीवरही अनैतिकतेचा शिक्का बसला होता.
कादंबऱ्या लिहिण्याबरोबरच नाबोकोव्हला फुलपाखरांचा अभ्यास करण्याची आणि [[बुद्धिबळ|बुद्धिबळाचे]] डावपेच लिहिण्याची देखील आवड होती.
|