"मॉन्सून" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)इतर भाषांचे वि...
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
भारतीय उपखंडातील मोसमी पावसाला '''मॉन्सून''' म्हणतात. वर्षाच्या विशिष्ट ऋतूत पडणाऱ्या पावसाला मोसमी पाऊस किंवा मॉन्सून म्हणतात. भारताखेरीज जगातल्या आणखीही काही भागात मॉन्सून असतो. उदा०
'''मॉन्सून''' हा भारतीय उपखंडातील मोसमी पाऊस आहे.
* आफ्रिकेतील सहारा वाळवंटाच्या पश्चिमेकडील भाग
* नैर्‌ऋत्य अमेरिका आणि मेक्सिको
हा एक प्रकारचा मोसमी [[पाऊस]]. हा भारतीय उपखंडात [[जून]] ते [[सप्टेंबर]] या महिन्यां दरम्यान पडतो. असे सिद्ध झाले आहे की [[दक्षिण अमेरिके]] जवळ असणारे [[एल निन्यो]] व [[ला निनो]] हे [[सागरी प्रवाह]] हा [[पाऊस]] नियंत्रीत करतात. (संदर्भ?)
* दक्षिणी चीन, कोरिया, जपानचा काही भाग
[[हिंदी महासागर]] व [[अरबी समुद्र]] या वरून मॉन्सून चे वारे येतात.
* इंडो-चायना, फिलिपाइन्स, व्हिएटनाम, मलाया, जावा, सुमात्रा, बोर्निओ, उत्तरी ऑस्ट्रेलिया
* आयर्लंड, ग्रेट ब्रिटन, पश्चिम जर्मनी, उत्तरी फ्रान्स आणि स्कॅन्डेनेव्हियाचे काही भाग.
 
असे असले तरी, वर सांगितलेल्या देशांत पावसाचे अन्य ऋतूही असतात. भारतीय उपखंडाचे तसे नाही. येथे जून ते सप्टेंबर हा पावसाचा ’पावसाळा’ नावाचा एकमेव ऋतू आहे. भारताच्या नैर्‌ऋत्येकडून हा पावसाळा येतो म्हणून त्याला त्याला ’नैर्‌ऋत्य मॉन्सून’ म्हणतात. ज्या वाऱ्यांबरोबर हा पाऊस भारतात प्रवेश करतो ते वारे [[हिंदी महासागर]] व [[अरबी समुद्र]] यांवरून येतात.
 
भारतीय उपखंडातून जेव्हा हा ’नैर्‌ऋत्य मॉन्सू्न’ परततो तेव्हा परतीच्या वाटेवरील भारताच्या ईशान्य भागाला व पूर्व किनाऱ्याला पाऊस देतो. त्या ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात पडणाऱ्या पावसाला ’ईशान्य मॉन्सून’चा पाऊस असे म्हणतात. हा पडणारा प्रदेशाचे क्षेत्र भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या मानाने अत्यल्प असते.
 
दरवर्षी भारतात पडणाऱ्या या मोसमी पावसाचे प्रमाण आणि स्वरूप एकसारखे नसते. या पावसावर परिणाम करणारे वातावरणात अनेक घटक आहेत. त्यापैकी [[दक्षिण अमेरिके]]जवळून वाहणारे [[एल निनो]] व [[ला निनो]] हे [[सागरी प्रवाह]]ही आहेत.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मॉन्सून" पासून हुडकले