"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १२६:
** नृत्यगुरू पुरस्कार : बंटी धारीवाल यांना
* स्वामी विवेकानंद सांस्कृतिक प्रतिष्ठानचा ’राम डवरी स्मृती कला गौरव’ पुरस्कार : राजदत्त
* दत्तात्रेय येन्नेवार स्मृती पुरस्कार : बाल शाहीर प्रथमेश हांडे व प्रणव कापसे यांना
* राजू गांधी प्रतिष्ठानचा विठ्ठल उमप पुरस्कार : बालशाहीर ओंकार चव्हाण, प्रतीक ढमे व रोहित दडवले यांना.
 
==क्रीडा पुरस्कार==
Line ३०२ ⟶ ३०४:
* हस्को कंपनी (नवलाख उंबरे-मावळ तालुका) यांचे सर्वांगीण गुणवंत विद्यार्थी पुरस्कार : कौशिक रोहिदास पडवळ आणि प्रियांका संतोष शेटे यांना
* स्वामी विवेकानंद सांस्कृतिक प्रतिष्ठानचा ’राम डवरी स्मृती कला गौरव’ पुरस्कार : राजदत्त
* १६मे या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त कृषी पर्यटन विकास संस्थेतर्फे देण्यात येणारे जागतिक कृषी पर्यटन गौरव पुरस्कार :
** दौला वडगाव(बीड जिल्हा) येथील बाबासाहेब पिसोरे यांना
** मोराची चिंचोली(पुणे जिल्हा) येथील आनंद थोपटे यांना
** राजुरी(पुणे जिल्हा) येथील मनोज हाडवळे यांना आणि
** वसई (ठाणे जिल्हा)येथील रोहिणी गवाणकर यांना.
* स्वामी विवेकानंद सांस्कृतिक प्रतिष्ठानचा ’राम डवरी स्मृती कला गौरव’ पुरस्कार : राजदत्त
 
==चित्रपट पुरस्कार/नाट्य पुरस्कार==
Line ६८२ ⟶ ६९१:
* सोनफूल सेवा प्रतिष्ठान तर्फे न.ना. भिडे आदर्श संस्कृत शिक्षिका पुरस्कार : अहिल्यादेवी स्कूलच्या शिक्षिका सविता दाणी यांना
* भारत सरकारचा उत्कृष्ट यात्रा कंपनी म्हणून पुरस्कार : चौधरी यात्रा कंपनी, ३रा क्रमांक (इ.स. २००९); २रा क्रमांक (२०१०); पहिला क्रमांक (२०११)
* दत्ताशेठ चोरगे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रगत हॉटेल व्यावसायिक पुरस्कार : पुण्यातील राजमुंद्रा हॉटेलचे सुनील पवार (पहिला), [[उमरगा]] येथील भाग्यश्री हॉटेलचे सूरज गिरी (दुसरा), राम दिघे (३रा) आणि राहुल तांबे (चौ्थ्याचौथ्या क्रमांकाचा पुरस्कार).
* सी.बी.आय. (सेन्ट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, भारत) या संस्थेची मूळ संस्था एस.पी.आय हिची १९४१साली मुहू्तमेढ रोवणारे पाकिस्तानी नागरिक खान बहादूर कुर्बान यांना मरणोत्तर पुरस्कार.
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीसाठीचा राजेंद्र बनहट्टी पुरस्कृत पुष्पा पुसाळकर पुरस्कार: कॉन्टिनेन्टल प्रकाशनाला संदीप खरे यांच्या ’तुझ्यावरील कविता’ या पुस्तकाच्या निर्मितीकरिता.
Line ७०८ ⟶ ७१७:
* केंद्र सरकारचा उत्कृष्ट पर्यटनासाठीचा ३रा पुरस्कार (२००९), दुसरा (२०१० आणि पहिला पुरस्कार (२०११) : नाशिकच्या चौधरी यात्रा कंपनीला.
* टॉप हॉटेल मॅनेजमेन्ट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुरस्कार : सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेन्ट, ट्रॅव्हेल ॲन्ड टुरिझम या संस्थेला.
* १६मे या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त कृषी पर्यटन विकास संस्थेतर्फे देण्यात येणारे जागतिक कृषी पर्यटन गौरव पुरस्कार :
** दौला वडगाव(बीड जिल्हा) येथील बाबासाहेब पिसोरे यांना
** मोराची चिंचोली(पुणे जिल्हा) येथील आनंद थोपटे यांना
** राजुरी(पुणे जिल्हा) येथील मनोज हाडवळे यांना आणि
** वसई (ठाणे जिल्हा)येथील रोहिणी गवाणकर यांना.
 
Line ८५३ ⟶ ८६७:
* महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार : श्रुती नाझिरकर यांना
* महाराष्ट्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार : ॲडव्होकेट एम.बी. वाघमारे यांना.
* महाराष्ट्र सरकारचे पुणे जिल्हा क्रीडा पुरस्कार :
** आंतरराष्ट्रीय धावपटू स्वाती गाढवे, ऋचा दिवेकर(जिम्नॅस्टिक्स), निष्ठा शहा, शशिधर म्हसकर (मल्लखांब) यांना
** महाराष्ट्र सरकारचा पुणे जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार : रणजित चामले (तिरंदाजी)
** महाराष्ट्र सरकारचे पुणे जिल्हा गुणवंत क्रीडा संघटक कार्यकर्ता पुरस्कार : सुंदर अय्यर यांना
** महाराष्ट्र सरकारचे पुणे जिल्हा क्रीडा शिक्षक पुरस्कार : विल्सन ॲन्ड्ऱ्यूज(पुणे महापालिका), शैलेंद्र पोतनीस(पिंचवड महापालिका), बाळू खानदेशे (पुणे ग्रामीण भाग) उआंना.
 
==सलाम पुरस्कार==
Line १,०८९ ⟶ १,१०८:
* स्वामी विवेकानंद सांस्कृतिक प्रतिष्ठानचा ’राम डवरी स्मृति कला गौरव’ पुरस्कार : राजदत्त
* भारतीय विचार साधना प्रकाशन (पुणे) यांचा डॉ अरविंद सदाशिव स्मृति लेखन पुरस्कार :लेखक ब.ना. जोग यांना.
* स्वामी विवेकानंद सांस्कृतिक प्रतिष्ठानचा ’राम डवरी स्मृती कला गौरव’ पुरस्कार : राजदत्त
* दत्तात्रेय येन्नेवार स्मृती पुरस्कार : बाल शाहीर प्रथमेश हांडे व प्रणव कापसे यांना
 
[[वर्ग:पुरस्कार]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले