"ज्योत्स्ना भोळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६१:
==अन्य==
 
* '''ज्योत्स्ना भोळे''' यांनी ’आराधना’ नावाच्या नाटकाचे नाट्यलेखनहीनाट्यलेखन केले आहे.
* त्या अनेक वर्षे ’[[महाराष्ट्र कल्चरल सेंटर]]’च्या अध्यक्षा होत्या.
* अखिल भारतीय नाट्य परिषद ज्योत्स्ना भोळे यांच्या नावाने दरवर्षी(?) पुरस्कार देते. १९७८साली हा पुरस्कार रत्‍नाकर मतकरी यांना मिळाला होता.
* ज्योत्स्ना भॊळे यांना १९९९ साली महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार मिळाला होता.
* दया डोंगरे यांना २००८ साली अखिल भारतीय नाट्य परिषदेचे महाराष्ट्र सरकार पुरस्कृत ज्योत्स्ना भोळे पारितोषिक मिळाले होते.
* विद्या काळे यांना २०१०मध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेचे ज्योत्स्ना भोळे गौरव पारितोषिक मिळाले होते.
* पुणे महापालिकेतर्फे देण्यात येणारा "बालगंधर्व' पुरस्कार ज्योत्स्ना भोळे यांना (?साली) मिळाला होता.
 
==आत्मचरित्र==
* अनुबंध प्रकाशनाने ज्य़ोत्स्ना भोळे यांचे आत्मचरित्र ’तुमची ज्योत्स्ना भॊळे’ या नावाने प्रकाशित केले आहे. पुस्तकाची दुसरी आवृत्ती ११-५-२०१३ला प्रकाशित होईल.
* ज्योत्स्ना भोळे यांच्यावर एक लघुपटही निघाला आहे.
 
==जन्मशताब्दी==
* ज्योत्स्ना भोळे यांचा जन्मशताब्दी सोहळा ११ मे २०१३ रोजी पणजी येथे दीनानाथ कलामंदिरात होणार आहे.
 
==ज्योत्स्ना भोळे सभागृह==