"मोरो केशव दामले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''मोरो केशव दामले''' (जन्म : मालगुंड, ७ नोव्हेंबर १८६८; नागपूर-पुणे दर...
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ २:
 
==शिक्षण व नोकरी==
'''मोरो केशव दामले''' यांचे शालेय शिक्षण दाभोळ,बडोदे व अमरावती येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या डेक्कन कॉलेजात झाले. इ.स. १८९२मध्ये बी.ए., व १८९४मध्ये इतिहास व तत्त्वज्ञान हे विषय घेऊन मोरो केशव मुंबई विश्वविद्यालयाचे एम.ए. झाले. त्यासाठी त्यांना डेक्कन कॉलेजची दक्षिणा फेलोशिप मिळाली होती. इ.स. १८९४ ते १९०७पर्यंत त्यांनी उज्जैन येथील ’माधव कॉलेजात’ लॉजिक व फिलॉसॉफी या विषयांचे अध्यापन केले. १९०८ साली त्यांनी नागपूर येथे ’सिटी स्कूल’वरील सरकारी पद स्वीकारले.
 
मोरो केशव यांनी इ.स.१९०४मध्ये भरलेल्या शुद्धलेखन परिषदेत भाग घेतला होता आणि त्यासंबधीची सडेतोड मते त्यांनी ’शुद्धलेखन सुधारणा अथवा सरकारी बंडावा’ या पुस्तकाद्वारे प्रसिद्ध केली होती.
 
==मोरो केशव दामले यांच्या व्याकरणाआधी प्रसिद्ध झालेली मराठी भाषेच्या व्याकरणावरील पुस्तकांचे लेखक==
* ’पंचवार्तिक’कार महानुभावीय लेखक भीष्माचार्य
* इंग्रज लेखक :-
* ’महाराष्ट्र भाषाभ्यास अथवा सुभाष्य’कार भास्करभट्ट बोरीकर
* दादोबा
* द्वात्रिशलक्ष्णरत्नाकर’कार आनेराज व्यास
* [[कृष्णशास्त्री चिपळूणकर]]
* इंग्रज लेखक :- फादर स्टीफन्स, विल्यम कॅरी, महंमद इब्राहिम मखबा, स्टीव्हन्सन, बॅलेन्टाइन, बेलर्स व आसखेडकर वगैरे. ही सर्व व्याकरणे इंग्रजीत होती.
* कृष्णशास्त्री गोडबोले
* ’मराठी भाषेचे व्याकरण’कार दादोबा पांडुरंग तर्खडकर
* ’मराठी भाषेचे व्याकरण’कार गंगाधरशास्त्री फडके
* ’महाराष्ट्र प्रयोगचंद्रिका’कार वेंकटमाधव. हे ’महाराष्ट्र प्रयोगचंद्रिका’ नामक व्याकरण संस्कृतमध्ये होते आणि मद्रास येथून प्रकाशित झाले होते.
* [[कृष्णशास्त्री चिपळूणकर]].
* [[कृष्णशास्त्री गोडबोले]] म्हणजेच कृष्णाजी पांडुरंग गोडबोले. यांनी ’मराठी भाषेचे नवीन व्याकरण’ हा ग्रंथ लिहिला होता.
* खेर,
* (प्रौढबोधकार)रा.भि. जोशी
* जगन्नाथशास्त्री क्रमवंत, बाळशास्त्री घगवे आणि गंगाधरशास्त्री फडके (यांचेकडून सरकारने शालेय व्याकरण लिहवून घेतले.)
* आगरकर
* ’सुबोधव्याकरण’कार गुंजीकर. गुंजीकरांचे मराठी भाषेवरील लेख विविधज्ञानविस्तारात प्रसिद्ध होत असत. त्यांचा संग्रह ’रामचंद्र भिकाजी गुंजीकर : संकलित लेख’ (संपादक अ.का.प्रियोळकर) या ग्रंथात समाविष्ट झाले आहेत.
* ’सुबोधव्याकरण’कार गुंजीकर,
* रेव्हरंड नवलकर. यांचे व्याकरण इंग्रजीत होते.
* रावजीशास्त्री गोडबोले (मराठी भाषेचे मध्यम व्याकरण)
* बाळकृष्ण विष्णू भिडे
* ’बालव्याकरण’कार बाळशास्त्री जांभेकर
* ’लघुव्याकरण’कार गंगाधरशास्त्री रा. टिळक
* गोपाळ जिवाजी केळकर
* वागळे
* [[विश्वनाथ काशिनाथ राजवाडे]] यांचे ’श्री[[ज्ञानेश्वरी]]तील मराठी व्याकरण’ आदी.
 
इतकी व्याकरणे असूनसुद्धा ’मोरो केशव दामले’ यांचे व्याकरण सर्वोत्तम समजले गेले आणि सर्वाठानेसर्वाथाने गाजले. आजही त्या व्याकरणाच्या शालेय आवृत्त्या प्रसिद्ध होतात.
 
==मोरो केशव दामले यांची ग्रंथरचना==
Line ३५ ⟶ ४१:
==मृत्यू==
१९१३ साली नागपूरहून पुण्यास येताना '''मोरो केशव दामले''' यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला.
 
[[वर्ग:मराठी ग्रंथकार]]