"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?) |
No edit summary |
||
ओळ १४५:
* द्रोणाचार्य पुरस्कार : जे.एस. भाटिया (ॲथलेटिक्स-जीवनगौरव), सुनील दब्बास(कबड्डी), यशवीर सिंग(कुस्ती), भवानी मुखर्जी(टेबल टेनिस-जीवनगौरव), वीरेंद्र पुनिया(थाळी-भालाफेक), बी.आय. फर्नांडिस(बॉक्सिंग), सुनील दवास(कबड्डी), डॉ.सत्यपाल(पॅराॲथलेटिक्स), हरिंदर्सिंग(हॉकी) (सर्व २०१२)
* केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचे तेनसिंग नोर्गे साहस पुरस्कार : भक्ती शर्मा(आर्क्टिक महासागरात जलतरण), मनदीपसिंग सोईन(शिखरचढाई), कर्नल आनंद स्वरूप(गिर्यारोहण), सुभेदार राजेंद्रसिंग जलाल(स्काय डायव्हिंग वगैरे) (सर्व २०११)
* पुणे जिल्हा प्रशासनाचे क्रीडा पुरस्कार :
** चीनमधल्या आशियायी क्रॉस कंट्री स्पर्धेत भाग घेणारी स्वाती गाढवे, कझाकस्तानात झालेल्या आशियायी ऱ्हिदमिक्जिम्नॅस्टिक्समध्ये भाग घेणारी निष्ठा शहा, राष्ट्रीय मल्लखांबपटू शशिधर म्हसकर, राष्ट्रीय जिम्नॅस्ट ऋचा दिवेकर यांना
* पुणे जिल्हा प्रशासनाचा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार : रणजित चामले यांना
* पुणे जिल्हा प्रशासनाचा गुणवंत क्रीडा संघटक पुरस्कार : सुंदर अय्यर यांना
* * पुणे जिल्हा प्रशासनाचा गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार : पुणे महापालिका क्षेत्रात विल्सन अँन्ड्ऱ्यूज यांना, ॲरणजित चामले यांना, पिंपरी चिंचवड क्षेत्रात शैलेंद्र पोतनीस यांना आणि जिल्हा क्षेत्रात बाळू खानदेशे यांना.
==गौरव/सन्मान पुरस्कार==
Line २२६ ⟶ २३४:
* महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना इन्स्टिट्यूटतर्फे उत्तम गुणवत्ता पुरस्कार : जाहिरात गुरू प्रल्हाद कक्कर यांना
* महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानतर्फे युवा गौरव पुरस्कार : ॲड. विठ्ठल आदित्य यांना.
* भारत सरकारचे निर्यात पुरस्कार : जॅब्स इंटरनॅशनल या मसाले निर्यात करणाऱ्या कंपनीला (एकूण ८ पुरस्कार)
* तळेगाव दाभाडे येथील कालेकर एज्युकेशन सोसायटीतर्फे स्त्रीशक्ती गौरव पुरस्कार : कमल गायकवाड, चंपाबाई पवार आणि कुंदा म्हस्के यांना.
* रेसिडन्सी क्लबचे पुणे प्राईड पुरस्कार : सराफ दाजीकाका गाडगीळ, बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर, शिक्षणतज्ज्ञ राम ताकवले, सामाजिक कार्यकर्ते अरमीन मोदी, डॉ.प्रियदर्शिनी कर्वे, गायक संजीव अभ्यंकर वगैरेंना.
Line ३५५ ⟶ ३६४:
** डॉ. पी.एच. ग्रेगरी पुरस्कार : तीन शास्त्रज्ञांना
* पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या आनंद वडोदेकर या विद्यार्थ्याला सिंगापूर येथील ग्लोबल सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी या संस्थेचा गॅस सेन्सरच्या आविष्काराबद्दल बेस्ट स्टुडन्ट पुरस्कार
* भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन यांचे इग्निटेड इनोव्हेटर्स ऑफ इंडिया पुरस्कार : २१३ प्रकल्पांपैकी सुमारे १०-१२ प्रकल्प सादर करणारे विद्यार्थी आणि एक कॉलेज यांना.
Line ६३३ ⟶ ६४३:
* [[आचार्य अत्रे]] स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा ‘पत्रकार आचार्य अत्रे प्रेरणा’ पुरस्कार : भक्ती सोमण
* [[आचार्य अत्रे]] स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा शिक्षणतज्ज्ञ [[आचार्य अत्रे पुरस्कार]] : डॉ.आनंद शेडगे
* भारत सरकारचे निर्यात पुरस्कार : जॅब्स इंटरनॅशनल या मसाले निर्यात करणाऱ्या कंपनीला (एकूण ८ पुरस्कार)
* कॉम्रेड अशोक मनोहर मित्र परिवार समितीचा युवा ऊर्जा पुरस्कार : दादाराव पाटेकर यांना
==संगीत पुरस्कार ==
Line ६६८ ⟶ ६८०:
* नेत्रतज्ज्ञ संघटनेचा श्रीमती मदान पुरस्कार : डॉ. रमेश भांगे यांना
* साईनाथ मंडळ ट्रस्ट (पुणे) यांचा साई पुरस्कार : राहुल देशपांडे यांना
* पिंपरी-चिंचवड येथील डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरिअल फाउंडेशनचे वसंतराव देशपांडे युवा पुरस्कार : युवागायिका आर्या आंबेकर आणि तरुण गायक लीलाधर चक्रदेव यांना.
Line ७२५ ⟶ ७३८:
* औरंगाबाद येथील रमा श्रीधर स्मृती न्यासाचा पुरस्कार : समाज कार्यकर्त्या आशा मिलिंद म्हस्के यांना(२०१३), सखाराम कुलकर्णी(२०१०), डॉ.अविनाश पोळ(२०११?)
* मुस्लीम समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तीस दिला जाणारा हमीद दलवाई पुरस्कार : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळच्या ’सहेली सामाजिक संघटने’च्या प्रमुख शाहीन अब्दुल रहेमान शेख यांना.
Line ७६७ ⟶ ७८१:
* भारत सरकारचा बेस्ट रिस्पॉन्सिबल टुरिझम प्रोजेक्ट ऑफ इंडिया पुरस्कार : बारामती कृषी पर्यटनाला
* भारत सरकारच्या स्वायत्त एसएमई संस्थेचा इंडिया एसएमई हा राष्ट्रीय पुरस्कार : पुण्यातील ज.बी. केमिकल्सचे श्रीधर जोशी यांना.
* भारत सरकारचे निर्यात पुरस्कार : जॅब्स इंटरनॅशनल या मसाले निर्यात करणाऱ्या कंपनीला (एकूण ८ पुरस्कार)
==सलाम पुरस्कार==
Line १,१८६ ⟶ १,२०१:
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीचा पुरस्कार : मोहिनी कुलकर्णी, जवाहर चोरगे आणि महेश मोतेवार यांना.
* पर्वती(पुणे)च्या रोटरी क्लबतर्फे चैतन्यदीप पुरस्कार : शैक्षणिक कार्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांना
* जिजाऊ व्याख्यानमाला (चिंचवड) यांचे
** क्तांतिवीर चापेकर पुरस्कार : प्रमोद शिवतरे यांना
** चिंतामणी पुरस्कार : सतीश पाटील यांना
** जिजाऊ पुरस्कार : सुशीला पाटील यांना.
* चिंचवड येथील स्वानंद महिला संस्थेचे माता त्रिशला पुरस्कार : सामाजिका कार्यकर्त्या अनिता डबीर, उद्योजिका शोभा भंडारी आणि शिक्षिका सुनंदा मेहता यांना
|