"देशस्थ ब्राह्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''देशस्थ ब्राह्मण''' ही महाराष्ट्रीय [[हिंदू धर्म|हिंदूंच्या]] [[ब्राह्मण (जात)|ब्राह्मण]] जातीतील ५ पोटजातींपैकी लोकसंख्येने सर्वात मोठी पोटजात आहे. मराठी ब्राह्मण जातीतील इतर ४ पोटजाती [[कऱ्हाडे ब्राह्मण|कऱ्हाडे]], [[चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण|चित्पावन]], [[देवरुखे ब्राह्मण|देवरुखे ]] व [[गौड सारस्वत ब्राह्मण|गौड सारस्वत]] ह्या आहेत. देशस्थ ब्राह्मणांच्या [[देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण|ऋग्वेदी]] व [[देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण|यजुर्वेदी]] ह्या दोन शाखा आहेत. कुलकर्णी, देशपांडे, जोशी ही देशस्थांमधली प्रमुख आडनावे आहेत. यांशिवाय इतर हजाराहूनहजारांहून कितीतरी अधिक आडनावे देशस्थांत असतात. त्यांच्या या विशाल संख्येमुळे पंचांगांत त्यांच्या आडनावांची जंत्री दिलेली नसते.
 
देशस्थ ब्राह्मण समाज हा प्रामुख्याने महाराष्ट्रमहाराष्ट्रात व कर्नाटकच्या उत्तर भागात आढळतात. यांची आडनावे प्रामुख्यानेअनेकदा त्यांच्या वडीलोपार्जितपूर्वजांच्या गावाच्या नावापासून तयार होतात. उदाहरणार्थ बीडकर आडनाव असलेल्या व्यक्तीचे मुळ्गवमूळ गाव हे बीड असते. धारवाडकर आडनाव असलेल्या व्यक्तीचे मुळ्गव हे धारवाड. कविवर्य कुसुमाग्रज हे मूळचे शिरवाड गावचे म्हणून त्यांचे आडनाव शिरवाडकर. त्याव्यतिरिक्त काही आडनावआडनावे त्यांच्या उद्योग व्यवसाय यामुळेउद्योगव्यवसायामुळे ठरत असेअसत. जसे कुलकर्णी हे आडनाव कुळांच्याकडून कर गोळा करण्याचे काम करणार्या करणाऱ्या व्यक्तीचे तर जोशी हे आडनाव ज्योतिष सांगणार्यापंचांग पाहणाऱ्या व्यक्तीचे. कधीकधी आडनाव हे शारीरिक व मानसिक गुणावरून असते. उदाहरणार्थ हिरवे म्हणजे हिरवा रंगासारखा तर बुद्धीसागरबुद्धिसागर म्हणजे बुद्धिचाबुद्धीचा सागर किंवा सागरासम अफाट बुद्धिबुद्धी असलेला.
 
==देशस्थ ब्राह्मणांच्या संस्था==
 
* देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्था, कसबा पेठ, पुणे आणि कांदिवली, कुर्ला, गोरेगाव, डोंबिवली, दादर, बोरीवली, मालाड, मुलुंड(सर्व मुंबई).
* देशस्थ ऋग्वेदी मंगल कार्यालय, तपकीर गल्ली, पुणे
* देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था, पुणे
* देशस्थ संघ, विले-पार्ले (मुंबई)
* देवरुखे ब्राह्मण संघ, गिरगांव, मुंबई
* देशस्थ ऋग्वेदी संस्था, नाशिक
* ब्राम्हण कार्यालय, चित्रशाळेसमोर, सदाशिव पेठ, पुणे
 
 
 
[[वर्ग:मराठी ब्राह्मण]]