"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा. |
No edit summary |
||
ओळ २२२:
* रेसिडन्सी क्लबचे पुणे प्राईड पुरस्कार : सराफ दाजीकाका गाडगीळ, बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर, शिक्षणतज्ज्ञ राम ताकवले, सामाजिक कार्यकर्ते अरमीन मोदी, डॉ.प्रियदर्शिनी कर्वे, गायक संजीव अभ्यंकर वगैरेंना.
* जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार : अनेक वर्षे धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे संस्थापक वा विश्वस्त असून ३४ वर्षे प्राध्यापकी करणाऱ्या अशोककुमार पगारिया यांना.
* प्रेरणा आर्ट फाउंडेशनचे कलागौरव पुरस्कार
==चित्रपट पुरस्कार/नाट्य पुरस्कार==
Line २४७ ⟶ २४८:
** सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून बर्फी चित्रपटासाठी प्रीतम चक्रवर्ती यांना.
* सर्वोत्तम ॲनिमेशन फिल्मसाठी भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार : चित्रपट दिल्ली सफारी
*
Line ३४१ ⟶ ३४३:
** तलाश चित्रपटातील लंगडा तैमूर या भूमिकेसाठी हिंदी अभिनेता नवाझुद्दिन याला
** सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून बर्फी चित्रपटासाठी प्रीतम चक्रवर्ती यांना.
* अमेरिकेचे सॉलिडॅरिटी ॲवॉर्ड : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवून भारत सरकारला अत्याचार प्रतिबंधक कायदा करायला भाग पाडणाऱ्या दिल्लीच्या शक्तिवाहिनी संस्थेच्यारवी, ऋषी आणि निशी या कांत बंधूंना.
==भूषण पुरस्कार/वैभव पुरस्कार==
Line ३९२ ⟶ ३९५:
* शाहूनगर (पिंपरी-चिंचवड) येथील शिवशंभो फाउंडेशनचा समाजभूषण पुरस्कार :स्त्री-भ्रूणहत्या या विषयावर २५ रांगोळ्या साकारणाऱ्या राजेश हजारे यांना
* महाराष्ट्रीय यादव ट्रस्ट(पुणे जिल्हा)चा समाजभूषण पुरस्कार : सुभाष यादव यांना
* आदित्य प्रतिष्ठानचा लक्ष्मी वासुदेव राष्ट्रभूषण पुरस्कार (मरणोत्तर) : [[बाळ ठाकरे]] यांना
==महोत्सवी पुरस्कार==
Line ८८१ ⟶ ८८५:
* राष्ट्रीय महिला आयोगाचा साहित्य पुरस्कार :पुण्यातील मराठी-हिंदी लेखिका, कवयित्री डॉ. मालती शर्मा यांना
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुष्पा पुसाळकर पुरस्कार : कवी संदीप खरे याच्या ’तुझ्यावरच्या कविता’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी : कॉन्टिनेंटल प्रकाशनाला.
* वाई येथील रा. ना चव्हाण प्रतिष्ठानचा १७वा [[विठ्ठल रामजी शिंदे]] पुरस्कार : विचारवंत लेखिका प्रा. पुष्पा भावे यांना
==स्मृति पुरस्कार==
|