"पांडुरंग सदाशिव साने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६२:
== साहित्य ==
 
गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांची एकूण ७३ पुस्तके आहेत. वरदा प्रकाशनाने ती ३६ खंडांत पुन:प्रकाशित केली आहेत. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रितीने वर्णन केले आहेकुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना ''स्त्री जीवन'' व ''पत्री'' अर्पण केली. ''श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने प्रसिद्ध झाली.
 
==चरित्रे==
साने गुरुजींवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. त्यांतल्या काही पुस्तकांची आणि लेखकांची नावे :-
* जीवनयोगी साने गुरुजी. लेखक डॉ. रामचंद्र देखणे
* साने गुरुजी जीवन परिचय. लेखक यदुनाथ थत्ते
* महाराष्ट्राची आई साने गुरुजी. लेख्क वि.दा. पिंपळे
* साने गुरुजी पुनर्मूल्यांकन. भालचंद्र नेमाडे
 
== साने गुरुजी यांचे प्रकाशित साहित्य ==
[[चित्र:Sane guruji master.JPG|thumb|right|250px|साने गुरुजी यांचे हस्ताक्षर]]
 
* अमोल गोष्टी (हे पुस्तक बोलके पुस्तक-Audio book म्हणून पण मिळते)
* [[आपण सारे भाऊ भाऊ]]
* आस्तिक
Line ८५ ⟶ ७७:
* क्रांति
* गीताहृदय
* गुरुजींच्या गोष्टी
* [[गोड गोष्टी]] ([[कथामाला]]), भाग १ ते १०
** भाग १ - खरा मित्र
** भाग २ - घामाची फुले
** भाग ३ - मनूबाबा
** भाग ४ - फुलाचा प्रयोग
** भाग ५ - दुःखी
** भाग ६ - सोराब नि रुस्तुम
** भाग ७ - बेबी सरोजा
** भाग ८ - करुणादेवी
** भाग ९ - यती की पती
** भाग १० - चित्रा नि चारू
* गोड निबंध भाग १, २
* गोड शेवट
* गोष्टीरूप विनोबाजी
* जीवनप्रकाश
Line ९२ ⟶ ९६:
* ते आपले घर
* त्रिवेणी
* दिल्ली डायरी
* देशबंधु दास
* धडपडणारी मुले
* नवा प्रयोग
* पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर
* पत्री
* भगवान श्रीकृष्ण व इतर चरित्रे
* [[भारतीय संस्कृती]] (मराठीसह इंग्रजी आणि अन्य भारतीय भाषांत)
* मृगाजिन
Line १०१ ⟶ १०९:
* विनोबाजी भावे
* विश्राम
* श्याम खंड १, २ (हे पुस्तकही बोलके पुस्तक म्हणून मिळते.)
* [[श्यामची आई]]
* श्यामची पत्रे
Line १०८ ⟶ ११६:
* समाजधर्म. (लेखक : भगिनी निवेदिता व साने गुरुजी)
* [[साधना (साप्ताहिक)]](संस्थापक, संपादक)
* सुंदर पत्रे
* सोनसाखळी व इतर कथा
* सोन्या मारुति?मारुती
* [[स्त्री जीवन]]
* स्वप्न आणि सत्य
* हिमालयाची शिखरे व इतर चरित्रे
 
==चरित्रे==
साने गुरुजींवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. त्यांतल्या काही पुस्तकांची आणि लेखकांची नावे :-
 
* आपले साने गुरुजी . लेखक डॉ. विश्वास पाटील
* जीवनयोगी साने गुरुजी. लेखक डॉ. रामचंद्र देखणे
* निवडक साने गुरुजी. लेखक रा.ग. जाधव
* महाराष्ट्राची आई साने गुरुजी. लेख्क वि.दा. पिंपळे
* साने गुरुजी. लेखक यदुनाथ थत्ते, रामेश्वर दयाल दुबे.
* साने गुरुजी आणि पंढरपूर मंदिरप्रवेश चळवळीचे अध्यात्म. लेखक आत्माराम वाळिंजकर
* साने गुरुजी गौरव ग्रंथ. लेखक रा.तु. भगत
* साने गुरुजी जीवन परिचय. लेखक यदुनाथ थत्ते
* साने गुरुजी - जीवन, साहित्य आणि विचार. लेखक ?
* साने गुरुजी पुनर्मूल्यांकन. भालचंद्र नेमाडे
* साने गुरुजी यांची सुविचार संपदा. लेखक वि.गो. दुर्गे
* साने गुरुजी साहित्य संकलन. लेखक प्रेम सिंह
* सेनानी साने गुरुजी. लेखक राजा मंगळवेढेकर