"वायवर्णा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा. |
||
ओळ १:
वायवर्णा किंवा वायवरणा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिला मराठीत हदवर्णा वा हाडवर्णा असेही नाव आहे. अन्य नावे - संस्कृत : अश्मरिघ्न, त्रिपर्ण, बिल्वपत्र, '''वरुण''', वरुणक, वरुणा;
वरुणाचा लहान पानझडी वृक्ष असतो. पाने संयुक्त असून एक आड एक असतात. पर्णिका तीन व पान रुंद शंखाकृती असते. झाडाची फुले पांढरट मोठी व सुगंधी, आणि फळे गोल ३-४ सेंटिमीटर व्यासाची गुळगुळीत व पिवळी असतात. फळात अनेक बिया असतात.
हा वृक्ष भारतातील जवळजवळ सर्व राज्यांत नद्या नाल्यांच्या काठावर ओलसर व सावलीच्या जागी आढळतो. मुसलमानांच्या कबरीजवळ याची लागवड करतात. झाडाची मुतखड्यासह सर्व मूत्रविकारांवर रामबाण.
|