"सुरेश विनायक खरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सुरेश खरे हे एक मराठी नट, लेखक, दिग्दर्शक, जाहिरातपटकार, चित्रपट प...
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''सुरेश विनायक खरे''' (जन्म : २५ जानेवारी १९३८) हे एक मराठी नट, लेखक, दिग्दर्शक, जाहिरातपटकार, चित्रपट पटकथालेखक, नाट्यावलोकनकार, प्रशिक्षक, संवादक, मुलाखतकार, संस्थाचालक आणि मराठी नाटककार आहेत. खरे यांनी लिहिलेले पहिले नाटक म्हणजे ’सागर माझा प्राण’ हे होय.
 
सुरेश खरे हे मुंबईच्या सिद्धार्थ लॉ कॉलेजचे विद्यार्थी आहेत. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी एकांकिकांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली.
 
२५ जानेवारी २०१३ सालीया दिवशी सुरेश खरे यांचा७५ वर्षांचे झाले. त्यानंतर त्यांचा अमृत महोत्सव माटुंगा कल्चरल सेंटरतर्फे झाला.
 
 
==सुरेश खरे यांनी लिहिलेली नाटके==
 
* अखेर तू येशीलच
* असून नाथ मी अनाथ
* आरोप
* एका घरात होती
* काचेचा चंद्र
* कुणी तरी आहे तिथे
* तिची कथाच वेगळी
* पपा सांगाकुणाचे
* ती वेळच तशी होती
* तुला हवंय तरी काय
* तूच माझी राणी
* पपा सांगा कुणाचे
* मंतरलेली चैत्रवेल
* मला उत्तर हवंय
* मालती माधव आणि मंडळी
* मी एक विदूषक
* याला म्हणायचं तरी काय
* रक्त नको मज प्रेम हवे
* रामनगरी
* वहिनींच्या बांगड्या
* शततारका
* संकेत मीलनाचा
* सखी शेजारिणी
* संगम
* सरगम
* सागर माझा प्राण (१९६६)-राज्य नाट्यस्पर्धेत सादर झालेले नाटक
* स्वर जुळता गीत तुटे