"मल्हार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''मल्हार''' हा भारतीय अभिजात संगीतातील एक लोकप्रिय राग "मल्हार" या नावाने ओळखला जातो,आहे. असे सांगितले जाते किकी, पूर्वी "मेघमल्हार" राग आळवल्याने मेघ दाटून येत असत व पर्जन्यवृष्टी होत असे. हा मेघमल्हार राग मेघ राग आणि मल्हार राग यांच्या मिश्रणातून बनला आहे.
 
मल्हार हेहा महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचा लोकप्रिय असा कुलस्वामी(कुलदैवत) खंडोबाचेहिआहे. खंडोबाचेही ते नाव आहे,. खंडोबा हा शंकराचा अवतार समजला जातो. मल्लासूरमल्लासुर दैत्याचा संहार केला, मल्लाची हार झाली म्हणून मल्ल + हार अशा रीतीने मल्हार हे नाव मिळाले हे नाव मिळाले आहेअसावे. "येळकोट येळकोट जय मल्हार" असा या देवाचा जयघोष केला जातो. मल्हारी मार्तंड असेही नामाभिधान आहे. मूळ संस्कृत मध्ये याचा उच्चार "मल्लार" असा आहे तर कन्नडमध्ये मैलार, तेलगू मध्ये मल्लांना असा आहे. मल्हारराव होळकर नावाचे मोठे सरदार पेशवाई मध्येपेशवाईमध्ये होऊन गेले.
मल्हार या नावाने खंडोबा विषयीची स्तोत्र, तळीभंडार कुलाचार विषयी माहिती देणारे एक छोटेखानी पुस्तक आहे.
 
मल्हार’मल्हार’ या नावानेनावाचे खंडोबाखंडोबाची विषयीचीस्तोत्रे स्तोत्र,आणि तळीभंडार, कुलाचार विषयीवगैरेंविषयी माहिती देणारे एक छोटेखानी पुस्तक आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मल्हार" पासून हुडकले