"रजनीकांत आरोळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: प्रमाणपत्र ? संदर्भासहीत विस्तार हवा.
ओळ ५४:
 
 
'''रजनीकांत शंकरराव आरोळे''' (जन्म :[[१८ सप्टेंबर]], [[इ.स. १९३४]]:[[राहुरी]], [[अहमदनगर जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - मृत्यू : [[२६ मे]], [[इ.स. २०११]]:[[पुणे]], [[महाराष्ट्र]]) हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[जामखेड]] येथील डॉक्टर, समाजसेवक होते. त्यांनी आरोग्यसुविधा गोरगरिiबांपर्यंतगोरगरिबांपर्यंत पोहचवण्यात मोलाची कामगिरी बजावली.
 
== शिक्षण ==
आरोळ्यांनी इ.स. १९५९ एम्.बी.बी.एस्. वेल्लोर येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एम.बी.बी.एस. पूर्ण केले. त्यांनी इ.स. १९६० मध्ये कर्नाटकातील [[कोलार]] येथे निवासी डॉक्टर म्हणून आरोग्य सेवेला प्रारंभ केला. यानंतर इ.स. १९६२ साली त्यांना नगर जिल्ह्यातील वडाळा मिशनामध्येमिशनमध्ये काम करण्याची संधी मिळाली.<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8595943.cms | शीर्षक = डॉ. रजनीकांत आरोळे पंचत्त्वात विलीन | प्रकाशक = महाराष्ट्र टाइम्स | दिनांक = २७ मे, इ.स. २०११ | भाषा = मराठी }}</ref> फुलब्राइट शिष्यवृत्तिधारक म्हणून त्यांनी अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातून उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.esakal.com/esakal/20110527/5428017459326498962.htm | शीर्षक = लोकआरोग्य विद्यापीठ | प्रकाशक = सकाळ | दिनांक = २७ मे, इ.स. २०११ | भाषा = मराठी }}</ref>
 
== समाजकार्य ==
त्यांनी, इ.स. १९७० साली त्यांच्या पत्नी मेबेल आरोळे यांच्या सहकार्याने जामखेडच्या ग्रामीण भागात गोरगरिबांसाठी ग्रामीण आरोग्य प्रकल्प त्यांनी सुरू केला. कोठारी कुटुंबीयांनी दान दिलेल्या ७ एकर जमिनीवर त्यांनी हा प्रकल्प राबयलाराबवायला सुरुवात केली. तेथे त्यांनी अनेक गरिबांना मोफत आरोग्य सेवाआरोग्यसेवा पुरविली. त्यांनी मुख्यत्वे [[कुष्ठरोग]], [[क्षयरोग]], आदिवासी भागातील [[प्रसूती|बाळंतपणानंतरचे]] [[जंतूसंसर्गजंतुसंसर्ग]] व कुपोषण यावर कार्य केले. त्यांच्या वडाळा मिशन या संस्थेच्या कार्यक्षेत्रात ३०० खेडी येतात.
 
== निधन ==
ओळ ६६:
 
== पुरस्कार ==
* इ.स. १९७९ साली आरोळे यांच्या समाजसेवेची दखल घेऊन त्याना [[मॅगसेसे पुरस्कार|मॅगसेसे पुरस्काराने]] ही त्यांना गौरवण्यात आले. <ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.rmaf.org.ph/Awardees/Citation/CitationAroleMab.htm | शीर्षक = सायटेशन्स फॉर रजनीकांत शंकरराव आरोळे अँडॲन्ड मेबेल रजनीकांत आरोळे | प्रकाशक = मॅगसेसे पुरस्कार प्रतिष्ठानाचेप्रतिष्ठानचे संकेतस्थळ | भाषा = इंग्लिश }}</ref>
* इ.स. १९९० साली [[पद्मभूषणभारत]] हासरकारने त्यांना [[भारतपद्मभूषण]] सरकारनेहा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.
* इ.स. २००५ साली [[मदर तेरेसा]] पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
 
ओळ ७३:
{{संदर्भयादी}}
 
{{भारतीय मॅग्सेसेमॅगसेसे पुरस्कार विजेते}}
 
{{DEFAULTSORT:आरोळे, रजनीकांत}}