"दत्ता हलसगीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ ३४:
 
त्यांच्या ’उंची’ या कवितेचे विविध अशा २२ भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. ती कविता आकाशवाणीवरून अनेकदा सादर करण्यात आली होती. २०११ साली आकाशवाणीवर झालेल्या राष्ट्रीय कविसंमेलनात दत्ता हलसगीकरांचा सक्रिय सहभाग होता. वाराणशीमध्ये झालेल्या सर्वभाषी कविसंमेलनातही हलसगीकरांनी आपली ’उंची’ ही कविता वाचली होती.
 
पुणे आकाशवाणीच्या हीरक महोत्सवानिमित्त १९-३-२०१३ रोजी दत्ता हलसगीकरांवरती ’शुभंकराचा सांगाती’ नावाचा कार्यक्रम नभोवाणीवर झाला होता. त्या कार्यक्रमात हलसगीकरांच्या काही कवितांचे अभिवाचन व राहुल घोरपडे यांनी संगीतबद्ध केलेल्या कवितांचे गायन झाले होते.
 
==दत्ता हलसगीकरांचे काव्यसंग्रह==