"राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
==राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मराठी कलावंत, चित्रपट, तंत्रज्ञ, वर्ष आणि इतर बाबी==
 
* अँड्रिये इनेट्टा (पुण्याच्या चित्रपटसंस्थेचा विद्यार्थी)-उत्कृष्ट कौटुंबिक मूल्ये दर्शविणारा लघुपट-अल्लाह इज ग्रेट (२०१३)
* अनंत महादेवन व संजय पवार-उत्कृष्ट पटकथा-चित्रपट मी सिंधूताई सपकाळ (२०११)
* अभिमन्यू डांगे (पुण्यातील चित्रपटसंस्थेचा विद्यार्थी)-सर्वोत्कृष्ट छायाचित्रण-लघुपट कातळ (२०१३)
* अविनाश देशपांडे-उत्कृष्ट पटकथा-चित्रपट शाळा (२०१२)
* आनंद भाटे- उत्कृष्ट पार्श्वगायक- चित्रपट बालगंधर्व (२०१२)
Line ११ ⟶ १२:
* उषा जाधव-सर्वोत्कृष्ट अभिनेत्री-चित्रपट धग(२०१३)
* कामोद कारडे-उत्कृष्ट ध्वनिलेखन-चित्रपट इश्किया (२०११)
* कौशल ओझा (पुण्याच्या चित्रपटसंस्थेचा विद्यार्थी)-उत्कृष्ट कौटुंबिक मूल्ये दर्शविणारा लघुपट-आफ्टर ग्लो (२०१३)
* गिरीश कुलकर्णी-उत्कृष्ट अभिनेता-चित्रपट देऊळ (२०१२)
* गौरी पटवर्धन-सर्वोत्कृष्ट कला/संस्कृती चित्रपट-लघुपट मोदीखान्याच्या दोन गोष्टी (२०१३)
Line २४ ⟶ २६:
* रत्नाकर मतकरी-सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-चित्रपट इन्व्हेस्टमेंट-रजत कमळ (२०१३)
* राजेश पिंजानी-सर्वोत्कृष्ट पहिलेवहिले दिग्दर्शन-चित्रपट बाबू बेंडबाजा (२०११)
* रिलायन्स लॅब (पुण्याची संस्था)-सर्वोत्कृष्ट प्रोसेसिंग-रजत कमळ-चित्रपट कातळ (२०१३)
* विक्रम गायकवाड-उत्कृष्ट रंगभूषा-चित्रपट बालगंधर्व (२०१२); चित्रपट मोनेर मानुष (२०११)
* विक्रम गोखले -सर्वोत्कृष्ट अभिनेता-चित्रपट अनुमती (२०१३)
* विक्रांत पवार (पुण्याच्या चित्रपटसंस्थेचा विद्यार्थी)-सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-सुवर्ण कमळ-लघुपट कातळ (२०१३)
* विवेक चाबूकस्वार-उत्कृष्ट बाल‍अभिनेता-चित्रपट बाबू बेंडबाजा (२०११)
* शंकर महादेवन-सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक-गीत ’बोलो ना’-चित्रपट चितगाँव (२०१३)