"एकपात्री नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?) |
||
ओळ १०:
* एका गाढवाची कहाणी - रंगनाथ कुळकर्णी (>८०० प्रयोग)
* कणेकरी - शिरीष कणेकर (>१५०प्रयोग)
* कथाकथन ([[द.मा. मिरासदार]]), ([[व.पु. काळे]]),
* कथामैत्र (दत्ता आजगावकर)
* कथारंग (उमा चांदे)
* कुटुंब रंगलंय काव्यात - विसूभाऊ बापट (१३००प्रयोग)
* गप्पागोष्टी (जयंत ओक)
* गप्पाष्टक - डॉ.संजय उपाध्ये
* गरीब बिच्चारे पुरुष - रंगनाथ कुळकर्णी (>१२००प्रयोग)
* घार हिंडते आकाशी - सुमन धर्माधिकारी (>५०० प्रयोग)
* टी.व्ही.रडारड.कॉम (चंद्रकांत परांजपे)
* संगीत [[धन्य तुकोबा समर्थ]] (नामदेव तळपे) (>५० प्रयोग)▼
* तुला मी मला मी - लेखक गिरीश कर्नाड (अभिनय रीमा लागू)
* तेव्हाची ती आत्ताची मी (रीमा लागू)
▲* संगीत [[धन्य तुकोबा समर्थ]] (नामदेव तळपे) (>५० प्रयोग)
* नमुनेदार माणसं-मुरलीधर राजूरकर (५०हून अधिक प्रयोग)
* प्रसंग लहान, विनोद महान- मधुकर टिल्लू (१०००हून अधिक प्रयोग)
Line २५ ⟶ ३०:
* मी अत्रे बोलतोय- सदानंद जोशी (२७५० प्रयोग)
* मी जिजाऊ बोलतेय (डॉ. स्मिता देशमुख) (१३-११-११पर्यंत ८००हून अधिक प्रयोग)(बालकलावंत शिवानी म्हेत्रे)
* मी जनी नामयाची (अनुराधा पिंगळीकर)
* मी सावित्रीबाई बोलतेय (अस्मिता जावळे)
* मुक्ताई - प्रचिती प्रशांत सुरू. (या एकपात्रीचे १९९ प्रयोग झाले आहेत).
* योद्धा संन्यासी - वसंत पोतदार (२५०० प्रयोग)
* योद्धा संन्यासी. आत्मविश्वासाचा आवेग (अव्यावसायिक नाटक) (दामोदर रामदासी)
* रंगत-संगत (अभिजित कुलकर्णी)
* रामनगरी - राम नगरकर (७०० प्रयोग)
* वऱ्हाड निघालंय लंडनला - कै. लक्ष्मण देशपांडे (२०००पेक्षा खूप जास्त प्रयोग), (अश्विन खैरनार )
Line ३४ ⟶ ४१:
* विद्या कदम (लेकुरे उदंड झाली-ऑगस्ट २०१२पर्यंत ९०हून अधिक प्रयोग).
* विरंगुळा (आम्ही एकपात्री या संस्थेचा कार्यक्रम) - ५ एकपात्री कलावंत शेखर केदारी, अनिल गुंजाळ, संतोष चोरडिया, बण्डा जोशी, चंद्रकांत परांजपे
* व्यक्ती तितक्या प्रकृती (डॉ. के.व्ही. पाठक)
* व्हय, मी सावित्रीबाई - सुषमा देशपांडे (२०० प्रयोग)
* [[स्वामी विवेकानंद]] (चरित्र कथाकथन) - शंकर अभ्यंकर
* संगीत मानापमान - [[सुहासिनी मुळगांवकर]]
* संगीत सौभद्र - [[सुहासिनी मुळगांवकर]] (५००हून कितीतरी अधिक प्रयोग)
* सादसंवाद (ऋचा घाणेकर)
* साहेब-यशवंतराव चव्हाण (रंगनाथ कुलकर्णी)
* सेर सिवराज (हिंदी) - वसंत पोतदार (७००हून अधिक प्रयोग)
* स्मृतिचित्रे -मूळ लेखिका लक्ष्मीबाई टिळक (अभिनय सुहास जोशी)
* हलकंफुलकं (ऋचा घाणेकर)
* हसण्याच्या गावा जावे (अशोक पुंडलीक नंदीकुरळे)
* हसवणूक भाग १,२ (अजितकुमार कोष्टी)(
* हसवण्याचा माझा धंदा/वटवट - [[पु.ल. देशपांडे]] (>५० प्रयोग)
* हास्यकथा-आनंदकथा (अशोक मुरूडकर)
* हास्यरंजन (उज्ज्वला कुलकर्णी)
==मराठीत एकपात्री गद्य कार्यक्रम करणारे कलावंत/लेखक, आणि त्यांच्या कार्यक्रमाचे नाव==
Line ८४ ⟶ ९८:
* डॉ. रविराज अहिरराव (वास्तुशास्त्रविषयक एकपात्री प्रयोग)
* कै. राम नगरकर (रामनगरी-७०० प्रयोग)
* रीमा लागू (तेव्हाची ती आत्ताची मी )
* कै. लक्ष्मण देशपांडे (वऱ्हाड निघालंय लंडनला - >२००० प्रयोग)
* [[व.पु. काळे]] (कथाकथन)
|