"अनुपमा उजगरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
'''डॉ. अनुपमा निरंजन उजगरे''' या मराठी लेखिका आणि कवयित्री आहेत. त्यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. शिक्षण एम्, ए., बी.एड्., पीएच्.डी. सध्याचे वास्तव्य : ठाणे(पश्चिम), महाराष्ट्र. त्यांचे पती निरंजन हरिश्चंद्र, सासरे हरिश्चंद्र भास्कर आणि आजेसासरे रेव्हरन्ड भास्कर कृष्ण उजगरे, हेही साहित्यिक होते. अनुपमा उजगरे यांनी कथा, कविता, ललित आणि संशोधनपर लेखन केले आहे.
 
अनुपमा उजगरे यांचे दिवंगत पती निरंजन उजगरे यांनी ‘सोविएत भावकविता’, ‘हिरोशिमाच्या कविता’, आणि ’भारतीय भाषांच्या कवितांचा मराठी अनुवाद’ असे अनुवादित कवितांचे मोठे दालन मराठी वाचकांसाठी यापूर्वीच खुले केले होते. पतीचा हा वारसा अनुपमा उजगरे यांनी सर्मथपणे चालवला आहे. त्याचा प्रत्यय ‘सीमेवरून’ या कवितांच्या अनुवादातून येतो.
 
 
डॉ. अनुपमा निरंजन उजगरे या, २००५ साली मुबई येथे भरलेल्या विसाव्या मराठी [[मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन|मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या]] अध्यक्षा होत्या. प्रसिद्ध कवयित्री असल्याने त्यांचा ठाणे-मुलुंड परिसरातील अनेक कविसंमेलनांत सहभाग असतो. काही कविसंमेलने अशी : (१)कविसंमेलन , ठाणे २-१-२००९ (२) रुईया कॉलेज माटुंगा येथील नोव्हेंबर २००९ची काव्यसंध्या (३) १-१२-२०१० ठाणे (४) ४-६ डिसेंबर २०११ ठाणे येथील ग्रंथोत्सवात सहभाग (५) महिलादिनानिमित्त कविसंमेलन १४-३-२०१२ ठाणे, अध्य्क्षपद (६) ठाणे येथीलउमा नीलकंठ मैदानात झालेले कविसंमेलन १-१२-२०१० वगैरे.
 
==अनुपमा उजगरे यांचे प्रकाशित साहित्य==
 
* काव्यभाषा
* काळोखातील कवडसे
* चांदणचुरा (ललित लेख संग्रह) या पुस्तकाला खानदेशकन्या स्मिता पाटील पुरस्कार (२००९) मिळाला आहे.
* जाण (कथासंग्रह)
Line ४३ ⟶ ४५:
* निबंधलेखन
* परकीय ख्रिस्ती मिशनरींचे मराठी भाषाविषयक कार्य - सन १५४२ ते १९६० (माहितीग्रंथ)
* मराठी प्रोटेस्टन्ट ख्रिस्ती समाज
* विष्णुशास्त्री चिपळुणकर (व्यक्तिचित्रण)
* सांगी (काव्यसंग्रह)
* सीमेवरून (काव्यसंग्रह)- (देशाच्या सीमेवर असलेले सैन्याधिकारी कवी मनोहर बाथम य़ांच्या ‘सरहद से’ आणि ‘फिर सरहद से’ या पुस्तकांतील निवडक कवितांचा मराठी अनुवाद)
 
 
==अनुपमा उजगरे यांनी संपादित केलेली पुस्तके==
Line ५३ ⟶ ५९:
* ज्ञानोदय (नियतकालिक) (जून २००३- मे २००४)
* इथे ओशाळला विधाता (शैलजा बेडेकर यांचे चरित्र)(इ.स.२००६)
* तू बोलाविले सेवा कराया (डॉ. रत्नाकर साळवी यांचे आत्मचरित्र) (इ.स.२००८)
 
==अनुपमा उजगरे यांनी सादर केलेले कार्यक्रम==
Line ७१ ⟶ ७७:
* यूआरएल फाउंडेशन(मुंबई)यांचा '''साहित्य गौरव पुरस्कार''' २००६
* '''आशीर्वाद पुरस्कार'''(नुंबई) २००६
* सन्मित्रकार स.पां. जोशी स्मृती पुरस्कार २०१०
 
==पहा : [[ख्रिस्ती साहित्य संमेलन]]==