"मराठवाडा साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''मराठवाडा साहित्य परिषद''' ही [[महाराष्ट्र साहित्य परिषद |महाराष्ट्र साहित्य परिषदेची]] एक शाखा आहे. परिषदेच्या औरंगाबाद, नांदेड, परभणी, पैठण, जालना, हिंगोली आदी
ओळ ६:
मराठवाडा साहित्य परिषदेचे ‘प्रतिष्ठान’ नावाचे मुखपत्र आहे. प्रा. लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी हे या मुखपत्राचे पाच वर्षे कार्यकारी संपादक होते.
==मराठवाडा साहित्य परिषद प्रकाशन==
;मराठवाडा साहित्य परिषद ही संस्था ग्रंथ प्रकाशनाचे कामही करते. परिषदेने प्रकाशित केलेले काही प्रसिद्ध ग्रंथ:
* अश्वत्थाची फुले (प्रमिलाताई भालेराव}
* गंधवेणा (गजमल माळी}
* गीतार्थबोध चंद्रिका (भ,व्यं देशमुख)
* दासोपंतांची पासोडी
* देवगिरी (न.शे. पोहनेकर)
* नवनीतातील पाच वेचे
* रघुनाथ यादव विरचित पानिपतची बखर (रघुनाथ मुरलीधर जोशी)
* रिचार्डस्ची कलामीमांसा (नरहर कुरुंदकर)
* शांतिपर्वांतील कथा (स.मा गर्गे)
.
[[वर्ग:मराठवाडा]]
[[वर्ग:साहित्य]]
|