"कालीदास स्मारक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[Image:Kalidas smarak.jpg|right|thumb|रामटेक येथील कालिदास स्मारक]]
'''[[कालिदास]]''' हे दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या राजदरबारात इ.स. ४०० चे सुमारास असलेले राजकवी होते. अलकेचा अधिपती कुबेर याने त्याच्या एक यक्ष सेवकास हद्दपार केल्यामुळे तो रामगिरी (सध्याचे [[रामटेक]]) पर्वतावर येऊन राहू लागला अशी आख्यायिका आहे. या मधवर्ती कल्पनेस धरून महाकवी [[कालिदास|कालीदासाने]] [[मेघदूत]] हे काव्य रचले. त्याच [[रामटेक]]च्या डोंगरावर महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे कालिदासाच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक स्मारक बांधण्यात आले आहे. त्यात रेखीव व कोरीव असे नक्षीकाम केले आहे. या स्मारकाचे उदघाटन १२ डिसेंबर १९७३ साली करण्यात आले. या स्मारकात कालिदासाच्या [[मेघदूत]], [[रघुवंश]] या साहित्यकृतीतील तसेच मालविकाग्निमित्र, [[विक्रमोर्वशीय]], [[कुमारसंभव]] तसेच शाकुंतल यांतील विविध प्रसंगावर आधारित तैलचित्,रे देशातील नामवंत चित्रकारांनी काढलेली आहेत.
 
पहा : [[कालिदास]] : [[कालिदास सन्मान पुरस्कार]] : [[कालिदास महोत्सव]]
{{विस्तार}}
[[वर्ग:नागपूर जिल्हा]]