"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२०:
* भरत मित्रमंडळ पुणे यांचा शिवशक्ती पुरस्कार : गायक सोनू निगम यांना
* नादब्रह्म परिवार(चिंचवड) यांचा पं. रतिलाल भावसार पुरस्कार युवा गायक रमाकांत गायकवाड यांना
* [[मधुरिता सारंग]] स्कूल ऑफ कथक(पुणे) या संस्थेचे मधुरिता स्मृती सन्मान पुरस्‍कार : अहमदबादच्या सतारवादक मंजू मेहता, आणि कथक नृत्यांगना शमा भाटे यांना.
 
 
Line २०३ ⟶ २०४:
* बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या भारतीय मुद्रा परिषदेतर्फे एम. रामाराव सन्मान : नाणकशास्त्राचे संशोधक संजय गोडबोले यांना.
* महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज गौरव व राज सन्मान पुरस्कार :
* आचार्य विनोबा लोकसेवक संघ यांचे आचार्य विनोबा भावे स्त्री सन्मान पुरस्कार : स्मिता उदावंत, शर्मिला ओसवाल, प्राची कुलकर्णी, पूजा घाटघर, आश्विनी जाधव, मनीषा दुगड, डॉ. स्मिता नगरकर, आशाबी मुल्ला, कमल मोरे, शालन वाघमारे,रंजना सांकला यांना.
 
==चित्रपट पुरस्कार==
Line २७१ ⟶ २७२:
* लोकसेवा सहकारी बँक(पाषाण, पुणे) याचे तर्फे लोकसेवा जीवनगौरव पुरस्कार : मृदुंगवादक पांडुरंग दातार, माजी उपमहापौर शंकर निम्हण, बाणेर पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप मुरकुटे, आणि रांगोळीकार वसंतराव थिटे यांना.
* जागतिक वार्षिक लस परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार : पूनावाला ग्रुप ऑफ सीरम इंडस्ट्रीजचे डॉ.सायरस पूनावाला यांना
* बार्शी तालुका भगवंत मित्रमंडळ यांचे बार्शी तालुकाभूषण, भगवंतरत्न आणि जीवनगौरव पुरस्कार : अनुक्रमे कमलेश मेहता, राजेंद्र मिरगणे आणि नामदेव घायतिडक यांना.
 
==तंत्रज्ञानविषयक किंवा वैज्ञानिक पुरस्कार==
Line ३५२ ⟶ ३५४:
**समाजभूषण पुरस्कार : नगरसेवक महेश लांडगे, माजी नगरसेवक मारुती भापकर आणिभाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार यांना,
** युवाभूषण पुरस्कार : प्रशांत पाटणे यांना.
* बार्शी तालुका भगवंत मित्रमंडळ यांचे बार्शी तालुकाभूषण, भगवंतरत्न आणि जीवनगौरव पुरस्कार : अनुक्रमे कमलेश मेहता, राजेंद्र मिरगणे आणि नामदेव घायतिडक यांना.
 
 
Line ४०२ ⟶ ४०५:
* आपुलकी सांस्कृतिक संस्था (पुणे) यांचा रणरागिणी पुरस्कार :
* संभाजी ब्रिगेडचा समाजरत्न पुरस्कार : बाबूराव शितोळे यांना.
* बार्शी तालुका भगवंत मित्रमंडळ यांचे बार्शी तालुकाभूषण, भगवंतरत्न आणि जीवनगौरव पुरस्कार : अनुक्रमे कमलेश मेहता, राजेंद्र मिरगणे आणि नामदेव घायतिडक यांना.
 
 
==विद्वत्ता पुरस्कार==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले