"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sachinvenga (चर्चा | योगदान) इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा) |
खूणपताका: विशेषणे टाळा |
||
ओळ १४४:
== साहित्यात व कलाकृतींमध्ये ==
{{मुख्यलेख|छत्रपती शिवाजींविषयी साहित्य व कलाकृतीं}}
शिवाजी महाराज हे साहित्यकार, नाटककार, चित्रपट निर्माते, कलाकार, शिल्पकार, शाहीर यांच्या स्फूर्तीचे स्रोत आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक अजरामर कृती, केवळ मराठीतच नव्हे तर इतरही
सन १८६९ मध्ये महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक [[ज्योतिबा फुले|महात्मा ज्योतिबा फुले]] यांनी छत्रपती शिवाजी राजे यांच्या समाधीचा जीर्णोद्धार
▲सन १८६९ मध्ये महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक [[ज्योतिबा फुले|महात्मा ज्योतिबा फुले]] यांनी छत्रपती शिवाजी राजे यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करुन त्यांचा पोवाडा लिहुइला.
लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात शिवजयंती या सार्वजनिक उत्सवाची सुरुवात केली.
शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित [[भालजी पेंढारकर]] यांनी राजा शिवाजी हा चित्रपट दिग्दर्शित केला यात शिवाजी महाराजांची प्रमुख भूमिका [[चंद्रकांत मांढरे]] यांनी केली होती.
२४ नोव्हेंबर २००८ पासून
[[बाबासाहेब पुरंदरे]] यांनी लिहिलेल्या ’राजा शिवछत्रपति’ या हजारपानी चरित्रग्रंथाची आतापर्यंत अनेक पुनर्मुद्रणे झाली आहेत. त्याच पुस्तकावर आधारलेले ’जाणता राजा’ हे मोठ्या मैदानावर आणि फिरत्या रंगमंचावर दाखविले जाणारे महानाट्य आहे.
भरत नाट्य संशोधन मंदिर (पुणे) यांची निर्मिती असलेले ’शिवरायांचे आठवावे रूप’ हे महानाट्य (लेखक ऋषिकेश परांजपे).
शिवाजीच्या जीवनाचे अंग दाखविणारी अन्य नाटके/चित्रपट :
* रायगडाला जेव्हा जाग येते - लेखक वसंत कानेटकर (३-३-२०१३ पर्यंत २४२५ प्रयोग)
* मी शिवाजी बोलतोय (चित्रपट - दिग्दर्शक महेश मांजरेकर)
* ’आग्ऱ्याहून सुटका’ आणि ’बेबंदशाही’ - लेखक हरी विष्णू औंधकर(१९२०च्या सुमारास)
* शहाशिवाजी -लेखक य.ना. टिपणीस (१९२०च्या सुमारास)
== पूर्वज==
|