"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ३८४:
* महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटना (मुंबई) यांच्या तर्फे दिला गेलेला नगरनिर्माणरत्न पुरस्कार : ग्रामविकास मंत्री जयंतपाटील यांना
* संत कक्कय्या रत्न पुरस्कार : राजकुमार सोनवणे, अजित खंदारे व डॉ. इंदिरा चौधरी यांना
* अखिल संत तुकारामनगर महिला प्रतिष्ठानच्या वतीने दिले जाणारे स्त्री नवरत्न पुरस्कार :
** पत्रकारिता रत्न : महाराष्ट्र टाइम्सच्या सीमा शेख ** संरक्षणरत्न : पोलीस उपमहानिरीक्षक शैलजा सावंत ** कलारत्न : लावणी नृत्यांगना सुरेखा पुणेकर ** उगवती तारका रत्न : सिनेअभिनेत्री सुवर्णा काळे ** जिद्दरत्न : चऱ्होलीतील सामाजिक कार्यकर्त्या शैला मोळक
** शौर्यरत्न : महिला पोलीस नाईक कृष्णा जाधव
** बँकिंगरत्न : अशोक नागरी सहकारी बँकेच्या संचालिका सुलक्षणा धर
** वैद्यकीयरत्न : यशवंतराव स्मृती रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मीना खरात
** वीरपत्नीरत्न : दिवंगत गिर्यारोहक रमेश गुळवे यांच्या पत्नी मर्यादा गुळवे यांना.
==विद्वत्ता पुरस्कार==
|