"संगीत दिग्दर्शक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो संगीतकारपान संगीत दिग्दर्शक कडे J स्थानांतरीत
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
नाटकनाटकाला/चित्रपटाला संगीत देणाऱ्यास '''संगीतकार''' किंवा '''संगीत दिग्दर्शक''' म्हणतात. नुसतेच पार्श्वसंगीत देणाऱ्यास संगीत संयोजक म्हणतात.
 
अनेक मराठी संगीत दिग्दर्शकांनी हिदी चित्रपटांना संगीत दिले आहे. त्यांपैकी काही हे -
 
* एन.दत्ता (दत्ता नाईक)
* के. दत्ता (दत्ता कोरगावकर)
* वसंत देसाई
* सी. रामचंद्र (रामचंद्र नरहर चितळकर)
* सुधीर फडके
 
{{विस्तार}}