"सुहास भालेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) कारकीर्द, संदर्भ |
No edit summary |
||
ओळ ६:
| चित्र_शीर्षक = {{लेखनाव}}
| पूर्ण_नाव =
| जन्म_दिनांक = [[११ ऒक्टोबर]], [[इ.स. १९३१]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[२ मार्च]], [[इ.स. २०१३]]
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''सुहास भालेकर''' (जन्मदिनांक
== कारकीर्द ==
ओळ ३३:
[[व्ही. शांताराम|व्ही. शांतारामांच्या]] ''[[चानी (चित्रपट)|चानी]]'' चित्रपटाद्वारे भालेकरांचा चित्रपटक्षेत्रात प्रवेश झाला <ref name="मटा २०१३०३०३">{{स्रोत बातमी | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18771143.cms | शीर्षक = सुहास भालेकर यांचे निधन | प्रकाशक = [[महाराष्ट्र टाइम्स]] | दिनांक = ३ मार्च, इ.स. २०१३ | ॲक्सेसदिनांक = ३ मार्च, इ.स. २०१३ | भाषा = मराठी }}</ref>.
==अभिनयाची कारकीर्द==
;सुहास भालेकर यांची नाटके/लोकनाट्ये आणि त्यातील भूमिका :
* अजब न्याय वर्तुळाचा (मूळ जर्मन नाटक ब्रेख्तचे द कॉकेशियन चॉक सर्कल) (अजबदास)
* आतून कीर्तन वरून तमाशा (?)
* आंधळं दळतंय (लोकनाट्य) (पाटीवाला)
* एकच प्याला (तळीराम)
* एक तमाशा सुंदरसा ([[सई परांजपे]] आणि लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेल नाटक)
* कशी काय वाट चुकलात (नाटक)
* कोंडू हवालदार (नाटक)
* तुझे आहे तुजपाशी (वासूअण्णा)
* फुटपायरीचा सम्राट (तुक्या)
* फुलाला सुगंध मातीचा (गोविंदनाना)
* बेबंदशाही (खाशाबा)
* माकडाला चढली भांग
* मी मंत्री झालो (लखोबा)
* मृच्छकटिक (मैत्रेय)
* सत्तेवरचे शहाणे (पी.ए.)
;सुहास भालेकर यांची भूमिका असलेले चित्रपट:
* अर्थ (हिंदी)
* गहराई (हिंदी)
* चक्र (हिंदी)
* चानी (हिंदी)
* झुंज (मराठी)
* लग्नाची बेडी (गोकर्ण)
* लक्ष्मी (मराठी)
* शक (हिंदी)
* सुशीला (मराठी)
;सुहास भालेकर यांचे दिग्दर्शन:
* शाहीर साबळे करीत असलेल्या लोकनाट्यांचे दिग्दर्शन बहुतेक वेळा सुहास भालेकर यांचे असे.
;दूरदर्शन मालिका:
* असंभव (सोपानकाका)
* भाकरी आणि फूल
== मृत्यू ==
२ मार्च, इ.स. २०१३ रोजी [[मुंबई]]तल्या ''बाँबे हॉस्पिटल'' येथे भालेकरांचा मृत्यू झाला <ref name="मटा २०१३०३०२">{{स्रोत बातमी | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18761494.cms | शीर्षक = ज्येष्ठ अभिनेते सुहास भालेकर कालवश | प्रकाशक = [[महाराष्ट्र टाइम्स]] | दिनांक = २ मार्च, इ.स. २०१३ | ॲक्सेसदिनांक = ३ मार्च, इ.स. २०१३ | भाषा = मराठी }}</ref>. त्यांचा मुलगा हेमंत भालेकर हा अभिनेता आहे.
== संदर्भ व नोंदी ==
|