"वामन केंद्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: नाट्यकर्मी मा. वामन केंद्रे
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
वामन केंद्रे हे एक मराठी नाट्यदिग्दर्शक आहेत. त्यांनी नॅशनल थिएटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्‌स या संस्थेतून नाट्यशिक्षण घेतले. सध्या (ई.स.२०१३) ते मुंबई विद्यापीठाच्या’मुंबई थिएटर ॲकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्‌स’ या संस्थेचे संचालक आहेत.
नाट्यकर्मी मा. वामन केंद्रे
 
==वामन केंद्रे यांना दिग्दर्शित केलेली नाटके==
 
* एक झुंज वाऱ्याशी ()
* झुलवा (लेखक : उत्तम बंडू तुपे).
* नातीगोती (लेखक : जयवंत दळवी)
* म्य़ुझिकल फुलराणी (पु.ल. देशपांडे)
* रणांगण (विश्राम बेडेकर)
झुलवा, 'एक झुंज वाऱ्याशी', 'नातीगोती', 'रणांगण', 'राहिले दूर घर माझे', 'चार दिवस प्रेमाचे', म्युझिकल 'ती फुलराणी', 'जानेमन', 'वेधपश्य', 'मोहनदास' आदी गाजलेल्या नाटकांचे दिग्दर्शक आणि मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ
 
 
==[[पुरस्कार]]==
 
* नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे यांना भारत सरकारचा नाट्यदिग्दर्शनासाठीचा ’संगीत नाटक अकादमी [[पुरस्कार]]’ (२०१२) मिळाला आहे.