"दादासाहेब गायकवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ४:
==गौरवग्रंथ==
दादासाहेब यांच्या मृत्यूनंतर त्यांचे गुणवर्णन करणारे आणि त्यांची कार्याची माहिती देणारे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांतले काही हे ---
दादासाहेब गायकवाड यांच्या कार्याची माहिती देणारा ’पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ नावाचा गौरवग्रंथ रंगनाथ डोळस यांनी लिहिला आहे.▼
*’आंबेडकरी चळवळीतील दादासाहेब गायकवाड यांचे योगदान’ -- लेखक डॉ. अविनाश दिगंबर फुलझेले
▲* दादासाहेब गायकवाड यांच्या कार्याची माहिती देणारा ’पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ नावाचा गौरवग्रंथ रंगनाथ डोळस यांनी लिहिला आहे.
* अरुण रसाळ यांचा ’जननायक कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ हा ग्रंथ
* भावना भार्गवे यांचा ’लोकाग्रणी दादासाहेब गायकवाड’ हा ग्रंथ
* कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे एक चरित्र त्यांचे जावई आणि आंबेडकरी चळवळीच्या महत्वपूर्ण कालखंडाचे साक्षीदार अॅड. हरिभाऊ पगारे यांनी लिहिले आहे.
==पुरस्कार/सन्मान==
* कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांच्या नावाचा महाराष्ट्र शासनाने ठेवलेला एक पुरस्कार आहे. २०१२साली तो पुरस्कार सतकरनगर(जिल्हा जालना) भागातील नागोजीराव सतकर शिक्षण संस्थेस मिळाला.
* दादासाहेबांच्या नावाने सरकारची ’कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण या नावाची एक स्वामिभान योजना आहे. २०१२साली तिचा लाभ ३८ भूमिहीनांना झाला.
* ’डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दादासाहेब गायकवाडांना पत्रे’ या नावाचा ग्रंथ प्रा. वामन निंबाळकर यांनी संपादित केला आहे.
|