"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १२२:
 
* विनोद दोशी (स्मृती) नाट्य महोत्सव (इ.स. २००९पासून), पुणे
 
== रंगभूषाकार==
 
नाटक रंगभूमीवर सादर करण्यासाठी त्यातील कलाकारांना सुयोग्य वेश चढवणे आणि त्यांच्या चेहऱ्याची रंगरंगोटी करणे हे रंगभूषाकारांचे काम असते. मराठी नाटय सृष्टीतले असे काही रंगभूषाकार --
 
* पंढरीनाथ जूकर
* कृष्णा बोरकर (जन्म : इ.स. १९३३)
 
==नाट्यगृहे==
"https://mr.wikipedia.org/wiki/नाटक" पासून हुडकले