"पुरस्कार विजेत्या मराठी कवींची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३१:
** अनंत काणेकर पुरस्कार : ना.घ. देशपांडे
** इंदिरा संत पुरस्कार : संजीवनी तडेगावकर - अरुंद दारातून बाहेर पडताना (२०११)
** कुसुमाग्रज पुरस्कार : अरुण कोलटकर - ’भिजकी वही’साठी (); प्रा. वसंत पाटणकर (२०१३); हेमंत गोविंद जोगळेकर - ‘उघडे पुस्तक’साठी (२००७)
** केशवराव कोठावळे पुरस्कार : अरुण कोलटकर - ’भिजकी वही’साठी (२००४); कवयित्री नीरजा - ’निरर्थकाचे पक्षी’ या काव्यसंग्रहाला (२०११); ना.धों महानोर - ’पानझड’साठी ()
** केशवसुत पुरस्कार : वा.रा. कांत - ’दोनुली’ काव्यसंग्रहासाठी (१९८०); वा.रा. कांत 'मावळते शब्द' या काव्यसंग्रहास (१९९०); मंगेश पाडगांवकर (२००७); नारायण कुळकर्णी-कवठेकर (वर्ष?); गणेश विसपुते - ’आवाज नष्ट होत नाही’साठी (२०११); नारायण सुर्वे (२०१०);
ओळ ३९:
** दमाणी पुरस्कार : नागराज मंजुळे - ’उन्हाच्या कटाविरुद्ध’ या काव्यसंग्रहाला (२०११); संतोष शेणई यांच्या ‘घटका पळाने’ या काव्यसंग्रहास (२०१०)
** बहिणाबाई पुरस्कार : नारायण कुळकर्णी-कवठेकर (वर्ष?); अरुण कोलटकर - ’भिजकी वही’साठी (२००५); संतोष शेणई - ’घटकापळाने’साठी (२०११))
** बालकवी पुरस्कार : अनिल धाकू कांबळी - ’किलकिल्या उजेडाची तिरीप’साठी(२०११); वसंत आबाजी डहाके (२०११); ज्योती कपिले - ’गंमतकोडी’साठी (२००९); अरुण काळे (२००७); माया धुप्पड व प्रदीप पाटील (२००५); रामदास फुटाणे - ’फोडणी'साठी (२००१); हेमंत गोविंद जोगळेकर - ‘मनातले घर’साठी (१९९५))
** मराठवाडा साहित्य परिषदेचा कुसुमाग्रज पुरस्कार : अरुण कोलटकर - ’भिजकी वही’साठी (); प्रा. वसंत पाटणकर (२०१३)
** महाराष्ट्र फाउंडेशन(अमेरिका) गौरव पुरस्कार विंदा करंदीकर (१९९७)
|