"पुरस्कार विजेत्या मराठी कवींची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९:
 
* महाराष्ट्र सरकार, साहित्यप्रेमी व्यक्ती व साहित्य संस्था यांनी दिलेले पुरस्कार
** अनंत काणेकर पुरस्कार : ना.घ. देशपांडे
** इंदिरा संत पुरस्कार : संजीवनी तडेगावकर - अरुंद दारातून बाहेर पडताना (२०११)
** कुसुमाग्रज पुरस्कार : अरुण कोलटकर - ’भिजकी वही’साठी (); प्रा. वसंत पाटणकर (२०१३)
** केशवराव कोठावळे पुरस्कार : अरुण कोलटकर - ’भिजकी वही’साठी (२००४); कवयित्री नीरजा - ’निरर्थकाचे पक्षी’ या काव्यसंग्रहाला (२०११); ना.धों महानोर - ’पानझड’साठी ()
** केशवसुत पुरस्कार : वा.रा. कांत - ’दोनुली’ काव्यसंग्रहासाठी (१९८०); वा.रा. कांत 'मावळते शब्द' या काव्यसंग्रहास (१९९०); मंगेश पाडगांवकर (२००७); नारायण कुळकर्णी-कवठेकर (वर्ष?); गणेश विसपुते - ’आवाज नष्ट होत नाही’साठी (२०११); नारायण सुर्वे (२०१०);
** गदिमा पुरस्कार : ना.घ. देशपांडे
** सु.ल. गद्रे साहित्य पुरस्कार : ना.घ. देशपांडे (२०११)
** जनस्थान पुरस्कार : ना.धों महानोर (२००९); नारायण सुर्वे (२००५); विंदा करंदीकर (१९९३)
Line ३७ ⟶ ४०:
** बहिणाबाई पुरस्कार : नारायण कुळकर्णी-कवठेकर (वर्ष?); अरुण कोलटकर - ’भिजकी वही’साठी (२००५); संतोष शेणई - ’घटकापळाने’साठी (२०११))
** बालकवी पुरस्कार : अनिल धाकू कांबळी - ’किलकिल्या उजेडाची तिरीप’साठी(२०११)
** मराठवाडा साहित्य परिषदेचा कुसुमाग्रज पुरस्कार : अरुण कोलटकर - ’भिजकी वही’साठी (); प्रा. वसंत पाटणकर (२०१३)
** महाराष्ट्र फाउंडेशन(अमेरिका) गौरव पुरस्कार विंदा करंदीकर (१९९७)
** महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार : ना.घ. देशपांडे - ’अभिसार’काव्यसंग्रहासाठी (१९६४); कवी ग्रेस - संध्याकाळच्या कविता, चंद्रमाधवीचे प्रदेश, राजपुत्र आणि डार्लिंग या काव्यसंग्रहांना; वा.रा. कांत - 'वेलांटी ' या काव्यसंग्रहास (१९६३); वा.रा. कांत - 'मरणगंध ' या नाट्यकाव्यास (१९७८);
** महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वाङ्मय पुरस्कार : नारायण कुळकर्णी-कवठेकर (वर्ष?)