"पुरस्कार विजेत्या मराठी कवींची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३२:
** केशवराव कोठावळे पुरस्कार : अरुण कोलटकर - ’भिजकी वही’साठी (२००४); कवयित्री नीरजा - ’निरर्थकाचे पक्षी’ या काव्यसंग्रहाला (२०११)
** केशवसुत पुरस्कार : नारायण कुळकर्णी-कवठेकर (वर्ष?); गणेश विसपुते - ’आवाज नष्ट होत नाही’साठी (२०११);
** सु.ल. गद्रे साहित्य पुरस्कार : ना.घ. देशपांडे (२०११)
** जनस्थान पुरस्कार : ना.धों महानोर (२००९); नारायण सुर्वे (२००५); विंदा करंदीकर (१९९३)
** दमाणी पुरस्कार : नागराज मंजुळे - ’उन्हाच्या कटाविरुद्ध’ या काव्यसंग्रहाला (२०११); संतोष शेणई यांच्या ‘घटका पळाने’ या काव्यसंग्रहास (२०१०)
** बहिणाबाई पुरस्कार : नारायण कुळकर्णी-कवठेकर (वर्ष?); अरुण कोलटकर - ’भिजकी वही’साठी (२००५); संतोष शेणई - ’घटकापळाने’साठी (२०११))
** बालकवी पुरस्कार : अनिल धाकू कांबळी - ’किलकिल्या उजेडाची तिरीप’साठी(२०११)
** सु.ल. गद्रेमराठवाडा साहित्य परिषदेचा कुसुमाग्रज पुरस्कार : ना.घ.अरुण कोलटकर - ’भिजकी देशपांडेवही’साठी (२०११)
** महाराष्ट्र फाउंडेशन(अमेरिका) गौरव पुरस्कार विंदा करंदीकर (१९९७)
** महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार : ना.घ. देशपांडे - ’अभिसार’काव्यसंग्रहासाठी (१९६४); कवी ग्रेस - संध्याकाळच्या कविता, चंद्रमाधवीचे प्रदेश, राजपुत्र आणि डार्लिंग या काव्यसंग्रहांना;