"मराठवाडा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ६:
* मराठवाडा साहित्य परिषदेचे २रे [[ग्रामीण साहित्य संमेलन]], केज(जिल्हा बीड), १३-२-२०१२, संमेलनाध्यक्ष डॉ.सतीश सोळुंके
* १९८८ सालच्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या सोळाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. [[यू.म. पठाण]] होते.
* मराठवाडा साहित्य
* मराठवाडा साहित्य परिषदेचे ३१वे मराठवाडा साहित्य संमेलन मुरूड (ता. लातूर) येथे २३ व २४ जानेवारी २०१०ला झाले. संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे होते.
* वैजापूर तालुक्यातील शिवूर(जिल्हा औरंगाबाद) येथे ता. २९ व ३० जानेवारी २०११ रोजी मराठवाडा साहित्य परिषदेचे ३२वे मराठवाडा साहित्य संमेलन झाले. अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा. बाळकृष्ण कवठेकर होते.
* मराठवाडा साहित्य परिषदेचे ३३वे मराठवाडा साहित्य संमेलन ७ व ८ जानेवारी २०१२ या काळातबीड जिल्ह्यातील कडा येथे झाले.. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेखक व पत्रकार भालचंद देशपांडे होते.
|