"अण्णासाहेब हरी साळुंखे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Dr .A. H. Salunkhe at Nagpur in 2012.jpg|thumb|डॉ. आ. ह. साळंखे २०१२ मध्ये]]
डॉ. '''आ.ह. साळुंखे''' (आण्णासाहेब हरी साळुंखे) हे [[मराठी|मराठीतले ]] लेखक, महाराष्ट्रातील एक विचारवंत, व्याख्याते आणि [[संस्कृत]]चे गाढे अभ्यासक आहेत. ते सातारा शहरातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात संस्कृत विषयाचे ३१-५-२००३पर्यंत विभागप्रमुख आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे विद्याशाखेचे अधिष्ठाता (फॅकल्टी ऑफ आर्ट्‌सचे डीन) व ॲकॅडमिक काउन्सिलचे सदस्य होते. त्यांना राष्ट्रभाषा पंडित म्हणून गौरवण्यात आले होते.
 
डॉ. आ.ह. साळुंखे यांनी मराठी विश्वकोशात तुलनात्मक धर्मशास्त्र, संस्कृत इत्यादी विषयांत १००हून अधिक लेख लिहिले आहेत.
 
१९५९ पासून जाहीर रीत्या सभांमधून भाषणे देत असले तरी त्यांची महाराष्ट्रभर भटकंती आणि व्याख्याने १९८०-८१पासून सुरू झाली. त्या सुमारास साळुंखे यांनी चार्वाकावर लिहिलेली लेखमाला वाईच्या नवभारत मासिकात प्रकाशित झाली आणि दुसऱ्या बाजूने किर्लोस्कर मासिकाच्या जून १९८१च्या अंकात मराठा समाजावरील आत्मनिरीक्षणात्मक स्वरूपाचा गाजलेला लेख प्रसिद्ध झाला. त्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून फक्त किर्लोस्करकडे तीन पोती भरतील एवढी पत्रे आली होती. तेव्हापासून आ.ह. साळुंखे यांना अखिल महाराष्ट्रातून व्याख्यानांची आमंत्रणांवर आमंत्रणे येऊ लागली.
Line २४ ⟶ २६:
* ऐतरेय ब्राह्मण : एक चिकित्सा
* गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म एक नसतो
* गौतम बुद्ध
* चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !
* चिंतन - बळीराजा ते रवींद्रनाथ
Line ४६ ⟶ ४९:
* वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (हे पुस्तक http://drahsalunkhe.wordpress.com/audio-book/ इथे ऑडियो सी.डी. स्वरूपात आहे. माहिती sssume@gmail.com येथे मिळेल).
* वैदिक धर्मसूत्रे तथा बहुजनोंकी गुलामगिरी (हिंदी)
* वैदिकांच्या सांस्कृतिक कोलांटउड्या
* शंभर कोटी मेंदू, दोनशे कोटी हात
* शिवराय : संस्कार आणि शिक्षण