"अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
{{विकिकरण}}
* १ले [[अण्णा भाऊ साठे]] साहित्य संमेलन कोल्हापूर येथे झाले. संमेलनाध्यक्ष अर्जुन डांगळे होते. हे साहित्य संमेलन कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या प्रयत्नांतून झाले.
*
*
* पहिले '''राज्यस्तरीय''' अण्णा भाऊ साहित्य संमेलन २-३ ऑक्टोबर २०१० या काळात जालना येथे झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.सुधीर गव्हाणे होते.
* दुसरे '''राज्यस्तरीय''' [[अण्णा भाऊ साठे]] साहित्य संमेलन नाशिक येथे २३-२४ जुलै २०११ या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले होते.
* ३रे '''राज्यव्यापी''' [[अण्णा भाऊ साठे]] साहित्य संमेलन नांदेड येथे झाले. संमेलनाध्यक्ष दीनानाथ मनोहर होते.
* चौथे '''राज्यव्यापी''' [[अण्णा भाऊ साठे]] साहित्य संमेलन नागपूर येथे २५-२६ ऑगस्ट २०१२ या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष ॲडव्होकेट एकनाथराव खडसे होते.
* ५वे [[अण्णा भाऊ साठे]] '''विचार''' साहित्य संमेलन परभणी येथे १५-११-२००९ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. माधवराव गादेकर होते.
* ६वे [[अण्णा भाऊ साठे]] '''विचार''' साहित्य संमेलन परभणी येथे २०१०साली झाले. संमेलनाध्यक्ष श्री.बा.बा. कोटंबे होते.
यांशिवाय हिमायतनगर आणि जांब(दोन्ही नांदेड जिल्ह्यात) येथे '''अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलने''' झाली होती. '''कॉम्रेड''' अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, [[अण्णा भाऊ साठे]] विचार साहित्य संमेलन किंवा '''साहित्यिक''' अण्णा भाऊ साहित्य संमेलन या नावांनेही ही संमेलने भरतात. अनेक संस्था अण्णा भाऊंच्या नावांने साहित्य संमेलने भरवत असल्याने
==[[पुरस्कार]]==
|