"आदिवासी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
ही संमेलने वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या नावांनी भरवतात. [[अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलन]], [[आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलन]], [[दलित आदिवासी साहित्य संमेलन]], [[दलित-आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन]], [[जागतिक आदिवासी साहित्य संमेलन]], [[जागतिक आदिवासी युवक युवती साहित्य संमेलन]] ही त्यांतली काही नावे.
 
फेब्रुवारी २००९मध्ये ८वे अखिल भारतीय '''आदिवासी साहित्य संमेलन''' नाशिक येथील कालिदास कलामंदिरात झाले. संमेलनाध्यक्ष रांची विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रामदयाल मुंडा होते.