"अरविंद पिळगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''अरविंद पिळगावकर''' (जन्म : १८-१०-१९३७) हे मराठी नाट्यअभिनेते आहेत. मुंबईतील विल्सन महाविद्यालयातून कलाशाखेची पदवी घेतल्यानंतर पिळगांवकर यांनी पंडित के. डी. जावकर, पंडित [[जितेंद्र अभिषेकी]] आणि पंडित गोविंदराव अग्नी यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले तर डॉ. [[दाजी भाटवडेकर]] आणि [[पुरुषोत्तम दारव्हेकर|पुरुषोत्तम दारव्हेकरांकडून]]
==अरविंद पिळगावकरांनी भूमिका केलेली नाटके (कंसात
* अमृत मोहिनी (विष्णू)
* इंद्रजित वध (परिपार्श्वक)
* एकच प्याला (रामलाल)
* सं. कान्होपात्रा (चोखोबा व राजा)
* कृष्णार्जुन युद्ध (कृष्ण)
* घनश्याम नयनी आला (युवराज)
Line १६ ⟶ १७:
* पुण्यप्रभाव (भूपाल)
* प्रीतिसंगम (खलनायक)
* बावनखणी ( सुखदेव/बाजीराव)
* भाव तोचि देव (एकनाथ)
* सं. भावबंधन (प्रभाकर)
Line ४० ⟶ ४१:
* सं. सौभद्र (अर्जुन, कृष्ण, नारद, सूत्रधार)
* स्वयंवर (भीष्मक)
* हाच मुलाचा बाप
==आठवणीतील गाणी==
* उडुनी जा पाखरा (नाटक : नयन तुझे जादुगार)
* कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला (नाटक : धाडला राम तिने का वनी)
अरविंद पिळगावकरांनी गायलेली नाट्यगीते [http://www.aathavanitli-gani.com/Swar/Aravind_Pilagavkar इथे] आहेत.
|