"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ६२४:
* प्रिय जीए सन्मान पुरस्कार महेश एलकुंचवार यांना
* जीए कुलकर्णी कथाकार पुरस्कार : मिलिंद बोकील यांना
* ’वारकरी मोठेबुवा’ या कॅनडातील डॉ. वझे यांनी वितरित केलेला दहा हजार रुपयांचा पुरस्कार : लेखिका प्रा. मुक्ता गरसोळे
ओळ ७६८:
** '''सा'''माजिक बांधिलकी पुरस्कार : निर्मल लाइफस्टाइल
* बहुजन विकास महासंघाचे '''सा'''हित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुरस्कार : गायक नंदेश उमप, पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप मुरकुटे, लोखंडे महाराज(बुवा), शरद ढमाले(माजी आमदार)
* उत्कर्ष नागरी विकास संस्थेचा '''सा'''हेब पुरस्कार : खासदार श्रीनिवास पाटील
* नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचा '''सु'''वर्णजयंती पुरस्कार : डॉल्फिन संरक्षणाचे कार्य करणारे, डॉल्फिन मॅन ऑफ इंडिया डॉ. रवींद्रकुमार सिन्हा(बिहार)
* अमेरिकेतील ओएसजीओ फाउंडेशन संस्थेचा २०१२ '''सो'''ल कट्झ पुरस्कार : डॉ. वेंकटेश राघवन यांना (जिओस्पेशल फ्री ॲन्ड ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या निर्मितीसाठी)
|