"अखिल भारतीय मराठी लोककला संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मुंबईत २४ ते २६ सप्टेंबर २०१० या काळात अखिल भारतीय मराठी लोककला स...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
मुंबईत २४ ते २६ सप्टेंबर २०१० या काळात अखिल भारतीय '''मराठी''' लोककला संमेलन झाले होते. या संमेलनाचे चार विभाग आणि त्यामुळे चार अध्यक्ष होते. आदिरंगचे अध्यक्ष आदिवासी बोलीचे संशोधक डॉ.गणेश देवी, भक्तिरंगचे अध्यक्ष ह.भ.प. दादामहाराज मनमाडकर, लोकरंगच्या अध्यक्षा गायिका सुलोचना चव्हाण व लोकसाहित्याचे संशोधक डॉ. प्रभाकर मांडे हे समग्र संमेलनाचे अध्यक्ष होते.
 
दुसरे अखिल भारतीय '''महिला''' लोककला संमेलन २२ व २३ ऑक्टोबर २०१२ला मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे झाले. संमेलनाध्यक्षा माया जाधव होत्या.