"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २०४:
* लोकसेवा सहकारी बँकेतर्फे जीवनगौरव पुरस्कार : चंद्रकांत इंदुरे, वसंतराव थिटे, पांडुरंग दातार, शंकरराव निम्हण, डॉ. अशोक मुथा, डॉ. दिलीप मुरकुटे, अरुण रोडे यांना
* [[व्ही. शांताराम]] जीवनगौरव पुरस्कार :
* पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचा जीवनागौरव पुरस्कार : किसन भालेकर पाटील
 
==तंत्रज्ञानविषयक किंवा वैज्ञानिक पुरस्कार==
Line ३५३ ⟶ ३५४:
* महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचा सर्वोत्कृष्ट अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक पुरस्कार : राजर्षी शाहू सहकारी बँकेस देण्यात आला.
* रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे आदर्श शिक्षक पुरस्कार : प्रमोद काळे, मीना चंदावरकर
* महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनतर्फे प्रियदर्शिनी पुरस्कार : महिला उद्योजक आणि ’अप्रतिम साडी’च्या संचालिका मीना इनामदार यांना
* वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेचा
** महर्षी अण्णासाहेब पटवर्धन पुरस्कार : श्रीकृष्ण फडके यांना
** अन्य १२ पुरस्कार : वृंदा काटे(नागपूर), अंबरीश गटाटे(नागपूर), प्रकाश ताथेड(मुंबई), किरण तिवारी(नागपूर), वैदेही देवधर(नाशिक), सचिन देशपांडे(पुणे), प्रकाश पेशकर(नांदेड), अपश्चिम बरंठ(मालेगाव), सुप्रिया भालेराव(मुंबई), जयंत राईरकर(पुणे), श्रीकांत वाडिले(शिरपूर), दत्तात्रेय सराफ(नागपूर) यांना.
* दलित महासंघाचे आदर्श शिक्षक पुरस्कार : शिवाजी अडागळे, राजश्री कसबे, गंगाधर रासगे, आनंदा सूर्यवंशी, बाळासाहेब सोळवंडे, उज्ज्वला हताळगे यांना.
 
 
 
Line ५६५ ⟶ ५६८:
* मुक्तांगण ग्रुपतर्फे '''आ'''दर्श बचत गट संघटिका पुरस्कार : उषा वाघेरे
* कुल फाउंडेशनचा '''आ'''दर्श शाळा पुरस्कार : कोल्हेश्वर विद्यालय(सातारा), न्यू इंग्लिश स्कूल(पुरंदर तालुका), भावे प्राथमिक विद्यालय(पुणे)
* राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि सुनेत्रा प्रतिष्ठान यांच्यातर्फे सातवे '''आ'''दिशक्ती पुरस्कार : मोहिनी गायधनी, प्रभावती जाधव, अपर्णा जोशी, जयश्री जेजुरकर, क्षमा धाडगे, प्राची पाडगावकर, अवंतिका भट, सुनीता मठपती, अंजली लष्करे, ज्योती सलघरकर यांना.
* नेदरलॅन्ड्स सरकारचा '''ऑ'''र्डर ऑफ गोल्डन आर्क सन्मान(१९९९) : डॉल्फिन संरक्षणाचे कार्य करणारे, डॉल्फिन मॅन ऑफ इंडिया डॉ. रवींद्रकुमार सिन्हा(बिहार)
* इंडो ग्लोबल सोशल ॲन्ड एज्युकेशनल इनिशिएटिव्हतर्फे युवकक्षेत्र आणि पर्यावरणक्षेत्रात उल्लेखनीय कामासाठी '''इं'''डो ग्लोबल यूथ लीडरशिप पुरस्कार : सामाजिक कार्यकर्ते हाजी झाकीर शेख यांना
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले