"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २२७:
* ई-इंडियाचा २०१२ ज्यूरीज चॉइस पुरस्कार : जेटकिंग इन्फाट्रेन या हार्डवेअर आणि नेटवर्किंगमधील आघाडीच्या शिक्षण संस्थेला
* इन्फोसिस फाउंडेशनचे पारितोषिक(सुवर्णपदक आणि रोख ५० लाख रुपये) : पॉलिमर सायन्समधील संशोधनासाठी (राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा(पुणे) येथील आशिश लेले यांना
* ग्लोबल सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजीफोरमचा बेस्ट स्टुडन्ट रिसर्च पेपर पुरस्कार : आनंद वडोदेकरला त्याच्या गॅस सेन्सर या प्रकल्पासाठी
 
==भूषण पुरस्कार==
Line ३८३ ⟶ ३८४:
* वाल्मीकि समाजाचे उल्लेखनीय कामासाठी देण्यात येणारे पुरस्कार : ज्युनियर अमीन सयानी आणि इतर १७ जण
* महर्षी स्त्री शिक्षण संस्थेचा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल देण्यात येणारा बाया कर्वे पुरस्कार : मीरा बडवे यांना.
* क्रांती सहकारी साखर कारखान्याचा क्रांतिअग्रणी पुरस्कार : [[नारायण सुर्वे]], [[श्रीराम लागू]], [[पी. साईनाथ]], [[प्रकाश आमटे]], [[मेधा पाटकर]], [[शबाना आझमी]], [[बाबा आढाव]]
 
 
Line ५०० ⟶ ५०२:
** तन्वीर सन्मान पुरस्कार : नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक [[गिरीश कर्नाड]] यांना
** नाट्यधर्मी पुरस्कार : नाट्यलेखन, अभिनय, प्रकाशयोजना आणि संगीत दिग्दर्शन करणारे प्रदीप वैद्य यांना
* कोकण मराठी साहित्य परिषदेचा वाङ्मय पुरस्कार : विनीता ऐनापुरे यांच्या वीणा या साहित्यकृतीला.
 
 
Line ५७१ ⟶ ५७४:
* राष्ट्र सेवा दलाचा '''का'''र्यकर्ता पुरस्कार : संजय रेंदाळकर(इचलकरंजी), इंद्रायणी पाटील(इचलकरंजी)
* रंगत संगत प्रतिष्ठान आणि फडणीस फाउंडेशनतर्फे '''का'''व्य प्रतिभा पुरस्कार : साताऱ्याचे कार्यकर्ते शिरीष चिटणीस यांना
* क्रांती सहकारी साखर कारखान्याचा '''क्रां'''तिअग्रणी पुरस्कार : [[नारायण सुर्वे]], [[श्रीराम लागू]], [[पी. साईनाथ]], [[प्रकाश आमटे]], [[मेधा पाटकर]], [[शबाना आझमी]], [[बाबा आढाव]]
* फ्रान्स सरकारचा '''क्ला'''इट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्‌स ॲन्ड लेटर्स हा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार : ऐश्वर्या राय बच्चन
* ठाणे महापालिका '''ग'''णेशोत्सव आरास पुरस्कार
Line ५९३ ⟶ ५९७:
* वर्ल्ड एज्युकेशन काँग्रेसचे बेस्ट '''बी'''-स्कूल इंटरनॅशनल ॲवॉर्ड फॉर इनोव्हेशन लीडरशिप आणि बी-स्कूल हू इनोव्हेट इन टीचिंग मेथडॉलॉजीसाठी : फाउंडेशन फॉर लिबरल ॲन्ड मॅनेजमेंट एज्युकेशन(फ्लेम) या संस्थेला
* ब्रह्मचैतन्य परिमंडळाच्या वतीने समाजासाठी उल्लेखनीय काम करण्यासाठीचा '''ब्र'''ह्मचैतन्य पुरस्कार :
* पुण्याच्या सरहद संस्थेतर्फे '''भू'''पेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार : चित्रपट निर्माते व दिग्दर्शक जानू बरूआ यांना
* मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्टचा '''म'''णिरत्‍न शिक्षक गौरव पुरस्कार :
* पर्वती नागरिककृती समितीतर्फे मॅन ऑफ द इयर पुरस्कार(२०१२) : पुणे विपश्यना केंद्राचे दत्ता कोहीनकर
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले