"नृत्यनाटिका (बॅले)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १२:
==महाराष्ट्राबाहेरील कलावंत आणि त्यांच्या नृत्यनाटिका==
* सचिन शंकर : आगगाडी (१९७१), पूर्व बंगालचे नावाडी (१९७१), ना (१९७२), भूत (१९७३), क्रिकेट (१९७३) , पालखी (१९७५), प्रतीक्षा (१९७५) , प्रत्येकजण (१९८६) वगैरे.. या सर्व नृत्यनाटिकांना सलील चौधरींचे संगीत होते.
* राधाकृष्ण, हिंदू लग्नविधी आणि इतर : सादरकर्ते उदय शंकर
* अहल्या : सादरकर्ते हैदराबाद येथील अस्मिता ही संस्था
* रविंद्रनाथ टागोरांनी लिहिलेल्या नृत्यनाटिका : चंडालिका, चित्रांगदा,
* मीराबाई, द्रौपदी यांव्या जीवनावर अनेक हिंदी कलावंतांनी नृत्यनाटिका सादर केल्या आहेत.
|