"चक्रवाक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: be:Качка-огар
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: वार्तांकनशैली ?
ओळ १०:
 
==वर्णन==
{{लेखनाव}} हा साधारण ६६ सें. मी. आकाराचाआकारमानाचा पक्षी आहे. {{लेखनाव}} नर केशरी-बदामी रंगाचा आहेअसून याच्यात्याच्या डोक्याचा आणि मानेचा रंग त्यामानाने थोडा फिकट, मानेभोवतालअसतो. काळे वर्तूळ,त्याच्या पंखातमानेभोवताली काळे वर्तुळ(काळा कंठ), पांढरेपंखांत काळेपांढरे आणि हिरवे पट्टे, असून शेपूट काळी असा असतो तरअसते. मादी नरासारखीच पण तिचे रंग फिकट आणिअसतात. मादीच्या मानेभोवती काळे वर्तूळवर्तुळ(काळा कंठ) नसते.
 
==वास्तव्य/आढळस्थान==
{{लेखनाव}} हे बहुत करूनबहुतकरून [[भारत|भारतात]] आढळणारे स्थलांतरित [[बदक]] आहे. हिवाळ्यात दक्षिण भारताचा प्रदेश वगळता संपूर्ण भारतभर ते आढळते. तसेच [[बांगलादेश]], [[पाकिस्तान]], [[म्यानमार]], [[चीन]]चा काही भाग आणि आफ्रिकेतील [[इथियोपिया]] येथेही यांचे वास्तव्य आहे. हे पक्षी तलावात जोडीने किंवा लहान थव्याने विहार करतात त्यातही तलावांच्या किनाऱ्याकडे राहणे जास्त पसंत करतात. हे पक्षी इतर बदकांच्या मानाने जमिनीवर जास्त व्यवस्थीतव्यवस्थित चालू शकतात.
 
==खाद्य==
पाण वनस्पती, पाणपाण्यातले कीटक, मासे, [[सर्पट]], मृदुकाय कवची गोगलगाई, कालवे हे या पक्ष्यांचे खाद्य आहे.
 
==प्रजनन काळ==
हे बदक मुळातले भारताच्या [[लडाख]] प्रांतातील व [[तिबेट|तिबेटमधील]] आहे. तिथून ही बदके हिवाळ्यात भारताच्या दक्षिण भारतातभागात स्थलांतर करतात व उन्हाळ्यात पुन्हा तिबेट व लडाखमध्ये परततात. साधारणपणे [[एप्रिल महिना|एप्रिल]] ते [[जून]] हा काळ {{लेखनाव}} पक्ष्यांचा वीणीचा काळ असूनअसतो. त्यांचे घरटे झाडाच्या ढोलीत, जुन्या इमारतींच्या भिंतीत असते, ते पिसांनी बनविलेले असते. मादी एकावेळी ६ ते १० स्वच्छ पांढऱ्या रंगाची अंडी देते.
 
==इतर==
{{लेखनाव}} पक्ष्याला '''ब्राह्मणी बदक''' असेही म्हणतात. ब्राह्मणी हे नाव जातिवाचक नसून ते [[इंग्लिश भाषा|इंग्लिश भाषेतील]] पक्ष्यांच्या एका ठरावीक रंगछटेचेरंगच्‍छटेचे नाव आहे. ब्राह्मणी हे नाव इतर अनेक पक्ष्यांना पण दिलेले आहे.
 
हिमालयातील सर्वाधिक उंच रांग (साधारणपणे २१००० फूट) ओलांडून {{लेखनाव}} भारतात येतात, त्यामुळे सर्वाधिक उंचीवरुन उडणारे बदक म्हणून या पक्ष्याची ख्याती आहे. हौशी [[पक्षी निरीक्षक]] तिबेटमधील [[मानसरोवरमानससरोवर|मानसरोवरालामानस सरोवराला]] हे पक्षी बघायला म्हणून देखील जातात.
 
==ब्राम्हणी डक की ब्राम्हणी शेलडक?==
ब्राम्हणी बदकाला चक्रवाक म्हणणे योग्य आहे? चक्रवाक हा एक उडणारा पक्षी आहे. तो कोकण कर्नाटकच्या समुद्र किनाऱ्यावर आणि नेपाळ-लडाखमध्ये आढळतो. चक्रवाक या पक्ष्याबद्दल महाभारत आणि अन्य संस्कृत ग्रंथातग्रंथांत अनेक उल्लेख आहेत. केवळ एका पानाच्या आड असलेली मादी सापडत नसल्याने चक्रवाक रात्रभर शोक करतो अशी कविकल्पना आहे. त्याची मादी दरवर्षी बदलते अशीही समजूत आहे. त्याचे इंग्रजी नाव बहुधा Brahmani Shelduck असावे. शास्त्रीय नाव : Tadorna ferruginea..
 
[[वर्ग: आख्यायिका|पक्षी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/चक्रवाक" पासून हुडकले