"अशोक पत्की" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |

ओळ ६:
==अशोक पत्की यांच्या कविता ==
१.

तू '''सप्तसूर माझे''' तू श्वास अंतरीचा

गाण्यास लाभला हा तव स्पर्श अमृताचा

ओळ १८:
हे हासणे अन् लाजणे हा खेळ ऊन पावसाचा

गाण्यास लाभला हा तव स्पर्श अमृताचा
२.

रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते

ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते

त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -

'''राधा ही बावरी''', हरीची राधा ही बावरी !

हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना

चिंब चिंब देहावरुनी श्रावणधारा झरताना

हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई

हा उनाड वारा गुज प्रितीचे कानी सांगून जाई

त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -

राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !

आज इथे या तरुतळी सूर वेणूचे खुणावती

तुजसामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती

हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई

हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयांचे पाही

त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -

राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !
{{विस्तार}}