"ज्योत्स्ना भोळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''ज्योत्स्ना भोळे''' (पूर्वाश्रमीचे नाव: दुर्गा केळेकर) ([[मे ११]] [[इ.स. १९१४|१९१४]] - [[ऑगस्ट ५]], [[इ.स. २००१|२००१]]) या [[मराठी]] गायिका व संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री होत्या. संगीतकार [[केशवराव भोळे]] हे त्यांचे पती होते.
ज्योत्स्ना भोळे यांचे ’कुलवधू’ हे नाटक आणि त्यातले ’बोला अमृत बोला’ हे गाणे फार गाजले. ज्योत्स्नाबाईंच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणाऱ्या कार्यक्रमाचे नावही ’बोला अमृत बोला’ असे असते.
'''ज्योत्स्ना भोळे''' अनेक वर्षे ’[[महाराष्ट्र कल्चरल सेंटर]]’च्या अध्यक्षा होत्या.▼
==ज्योत्स्ना भोळे यांची नाटके आणि त्यातील त्यांच्या भूमिका==
* अलंकार (वत्सला)
* आंधळ्यांची शाळा (बिंबा)
* आराधना (देवकी)
* आशीर्वाद (सुमित्रा)
* एक होता म्हातारा (उमा)
* कुलवधू (भानुमती)
* कोणे एके काळी (कल्याणी)
* धाकटी आई (वीणा)
* भाग्योदय (भानुमती)
* भूमिकन्या सीता (सीता)
* रंभा (सुगंधा)
* राधामाई (राधा)
* विद्याहरण ( देवयानी)
* लपंडाव (?)
==ज्योत्स्ना भोळे यांची गाजलेली गीते, भावगीते आणि नाट्यगीते(कंसात नाटकाचे नाव)==▼
* आला खुशीत् समिंदर (कोळीगीत)
* ऊठ मुकुंदा हे गोविंदा (नाट्यगीत)
* एकलेपणाची आग लागली (नाट्यगीत)
* कां रे ऐसी माया (नाट्यगीत)
* किती वयाचे धराल भय (नाट्यगीत)
* खेळेल का देव माझिया (नाट्यगीत)
* छंद तुझा मजला का (नाट्यगीत)
* जाई परतोनी बाळा (नाट्यगीत)
* झाली पहाट झाली पहाट
* तुझं नि माझं जमेना (नाट्य/द्वंद्वगीत)
* तू माझी अन् तुझा मीच (नाट्यगीत)
* दे मज देवा जन्म हा (नाट्यगीत)
* देवा बोला हो माझ्याशी
* नको वळुन बघू माघारी (कोळीगीत)
* नाच हृदया आनंदे (नाट्यगीत)
* बहु असोत सुंदर (महाराष्ट्रगीत)
* बोला अमृत बोला (नाट्यगीत)
* मनरमणा मधुसूदना (नाट्यगीत)
* मराठी असे आमुची (गीत)
* माझिया माहेरा जा (भावगीत)
* मानसी राजहंस पोहतो (नाट्यगीत)
* मी पुन्हा वनांतरी फिरेन (नाट्यगीत)
* मी राधा मीच कृष्ण (नाट्यगीत)
* ये झणि ये रे माघारी (नाट्यगीत)
* रुसली राधा रुसला माधव (नाट्यगीत)
* शुभमंगल या समया (नाट्यगीत)
* सुखद या सौख्याहुनि (नाट्यगीत)
* हा कोण गडे आला
* होईल का हे स्वप्न खरे
* हांस हांस रे हृदया (नाट्यगीत)
* क्षण आला भाग्याचा (नाट्यगीत-कुलवधू)
==अन्य==
▲==ज्योत्स्ना भोळे यांची गाजलेली भावगीते आणि नाट्यगीते==
▲'''ज्योत्स्ना भोळे''' अनेक वर्षे ’[[महाराष्ट्र कल्चरल सेंटर]]’च्या अध्यक्षा होत्या. त्यांनी ’आराधना’ नावाच्या नाटकाचे नाट्यलेखनही केले आहे.
=='''ज्योत्स्ना भोळे''' सभागृह==
|