"गुरुत्व त्वरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
पृथ्वीवर ठेवलेल्या किंवा पृथ्वीच्या आसपास असणाऱ्या प्रत्येक वस्तूला पृथ्वी आपल्याकडे म्हणजे पृथ्वीगोलाच्या केंद्राकडे ओढते. या ओढण्याच्या क्रियेचे मापन करण्यासाठी गुरुत्व त्वरण ही संकल्पना जन्माला आली. [[भौतिकी]]त '''गुरुत्व त्वरण''' हे एखाद्या पदार्थाला [[गुरुत्वाकर्षण|गुरुत्वाकर्षणा]]मुळे किंवा [[गुरुत्व बल|गुरुत्व बलामुळे]] मिळालेले [[त्वरण]] होय. ह्यास '''गुरुत्व तीव्रता''' असेही म्हणतात. हे त्वरण पृथ्वीगोलाच्या केंद्रबिंदूच्या दिशेने असते.
पृथ्वीच्या पॄष्ठभागावर ठेवलेल्या पदार्थाच्या विविध बिंदूंवर असणारे गुरुत्व त्वरण साधारणतः ९.७८ आणि ९.८२ मीटर
पृथ्वीप्रमाणेच आसमंतातील प्रत्येक ग्रह, तारा किंबहुना विश्वातील प्रत्येक वस्तूला गुरुत्व त्वरण असते. त्याची किंमत अर्थात वेगवेगळी असते.
==अभिजात यामिकी==
|