"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ६७:
* नाट्य सेवा पुरस्कार : प्रकाश पारखी
* राम नगरकर स्मृती पुरस्कार : दशरथ वाघुले
* पुणे महापालिकेचा रोहिणी भाटे पुरस्कार : कथ्थक गुरू शरदिनी गोळे यांना
* पंडित सातवळेकर पुरस्कार : चित्रकार संजय शेलार
* गानवर्धन संस्था व तात्यासाहेब नातू फाउंडेशनचा स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार : आनंद भाटे
Line १५३ ⟶ १५४:
* एका आर्थिक नियतकालिकाचा जीवन गौरवपुरस्कार : [[व्हर्गीज कु्रियन]]
* मराठा सेवा संघाचा २२व्या वर्धापनदिनानिमित्त जीवनगौरव पुरस्कार(२०१२) : इतिहासाचे अभ्यासक प्रा. मा.म. देशमुख
* महाराष्ट्र सरकारचा किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कार : जयमाला शिलेदार
Line २२४ ⟶ २२६:
* आंत्रप्रेन्युअर्स इंटरनॅशनल संस्थेतर्फे उद्योजकता पुरस्कार : कॉटनकिंगचे मालक प्रदीप मराठे
* अनंतश्री पुरस्कार (नांदेडच्या इंदिरा सेवा समितीचा अनंत दामोदर आठवले स्मृति पुरस्कार) : वैद्य जयंत दातार
* आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संघटनेचा धन्वंतरी पुरस्कार : डॉ. मीरा मधुकर परांजपे
* [[नारायण सुर्वे]] साहित्य कला अकादमीतर्फे श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय(चिंचवड)ला [[नारायण सुर्वे]] संस्कारक्षम शाळा पुरस्कार (२०१२)
* [[आंबेडकर समाजगौरव पुरस्कार]] : कुलगुरू वासुदेव गाडे, अस्थिरोगतज्ज्ञ मदन हर्डीकर, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे आदी ८जण.
Line २८२ ⟶ २८४:
** [[भारतरत्न पुरस्कार]] : भी.रा.आंबेडकर, [[लता मंगेशकर]], [[वल्लभभाई पटेल]]
** [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]] :
** [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार]] : विक्रम गोखले, श्रुती सडोलीकर आदी ४७ जणांना
** [[साहित्य अकादमी पुरस्कार]] :
** [[ज्ञानपीठ पुरस्कार]] : [[कुसुमाग्रज]], [[वि.स.खांडेकर]]
Line २९० ⟶ २९२:
* भारत सरकारच्या पृथ्वीविज्ञान मंत्रालयाचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार : भारतीय उष्णकटिबंधीय मौसम विज्ञान संस्थेतले अधिकारी, बिपिन रंगनाथ माळी यांना(२००८)
* भारत सरकारच्या पृथ्वीविज्ञान मंत्रालयाचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार : भारतीय उष्णकटिबंधीय मौसम विज्ञान संस्थेतले अधिकारी, बिपिन रंगनाथ माळी यांना(२०१०)
* महाराष्ट्र सरकारचा किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कार : जयमाला शिलेदार
* महाराष्ट्र सरकारचा महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार : दीपक निकम
==सलाम पुरस्कार==
Line ३८९ ⟶ ३९३:
* औरंगाबाद येथील मातंग समाज सद्भावना मित्रमंडळातर्फे देवरुखच्या युयुत्सु आर्ते यांना २०१२ सालचा राज्यस्तरीय लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मृती समाजभूषण पुरस्कार
* महाराष्ट्र साहित्य कलाप्रसारिणी सभेतर्फे नारायण सुर्वे स्मृति पुरस्कार(२०१२) : ‘सकाळ’चे संपादक व लेखक मल्हार अरणकल्ले, साहित्यिक प्रा.विलास पाटील आणि लेखक गो.या. सावजी
* नाशिक येथील नीलवसंत मेडिकल फाउंडेशनचा डॉ.वसंतराव पवार स्मृति पुरस्कार : एड्सविषयक काम करणारे डॉ.संजय पुजारी
==अन्य पुरस्कार==
Line ४४९ ⟶ ४५४:
* गांधी नॅशनल मेमोरिअल सोसायटीचा बापू पुरस्कार : वनराईचे संस्थापक मोहन धारिया यांना
* गांधी नॅशनल मेमोरिअल सोसायटीचा विधायक कार्यकर्ता पुरस्कार : वर्षा देशपांडे आणि संजय नहार यांना
* राष्ट्र सेवा दलाचा कार्यकर्ता पुरस्कार : संजय रेंदाळकर(इचलकरंजी), इंद्रायणी पाटील(इचलकरंजी)
* पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार : मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी(यमुनानगर-निगडी, पुणे)
* नाशिक येथील नीलवसंत मेडिकल फाउंडेशनचा डॉ.वसंतराव पवार स्मृति पुरस्कार : एड्सविषयक काम करणारे डॉ.संजय पुजारी
* नेदरलॅन्ड्स सरकारचा ऑर्डर ऑफ गोल्डन आर्क सन्मान(१९९९) : डॉल्फिन संरक्षणाचे कार्य करणारे, डॉल्फिन मॅन ऑफ इंडिया डॉ. रवींद्रकुमार सिन्हा(बिहार)
* नॅशनल ॲकॅडमी ऑफ्सायन्सेसचा सुवर्णजयंती पुरस्कार : डॉल्फिन संरक्षणाचे कार्य करणारे, डॉल्फिन मॅन ऑफ इंडिया डॉ. रवींद्रकुमार सिन्हा(बिहार)
* भारतीय विद्याभवन(पुणे)चा संयुक्त पुरस्कार(२०१२) : शरीरसौष्ठव प्रशिक्षक डॉ.अरुण दातार
------------------------------------------
[[bg:Награда]]
[[bn:পুরস্কার]]
|