"कोनीय वेग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[भौतिकी]]त '''कोनीय वेग''', म्हणजे कोनीय विस्थापनामधीलविस्थापनामध्ये(कोनाच्या बदलाचामापामध्ये) दरहोणाऱ्या ह्याप्रमाणेबदलाचा व्याख्यित केली जातेदर. आणि हे परिमाण [[सदिश (भूमिती)|सदिश]] (अचूकरित्याअचूकरीत्या - [[भादिश]]) असून ते परिभ्रमी पदार्थाच्या अक्षाची आणि त्या पदार्थाची [[कोनीय चाल]] ([[परिभ्रमी चाल]]) दाखविते. कोनीय वेगाचे [[एसआय]] एकक म्हणजे [[त्रिज्यी प्रत्येकी सेकंद]](दर सेकंदाला होणारा कोनाच्या मापातील रेडियनीय फरक), तथापि, हे परिमाण अंश प्रत्येकी सेकंद(दर सेकंदी आंशिक फरक), अंश प्रत्येकी तास(दर इ.ताशी आंशिक फरक) मध्येहीइत्यादीमध्येही मोजले जाते. कोनीय वेग [[ओमेगा]] ('''ω''', कधीकधी '''Ω''') ह्या चिन्हाने दर्शविलेदर्शविला जातेजातो. (त्रिज्यी=रेडियन. हे कोन मोजण्याचे माप आहे. १ रेडियन=(१८० भागिले π) अंश)
 
कोनीय वेगाची दिशा परिभ्रमी प्रतलाचीप्रतलाला लंब असते. त्याचप्रमाणे ही दिशा [[उजव्या हाताचा नियम|उजव्या हाताचा नियमाने]] दाखविली जाते.<ref name= EM1>{{cite book
| last = Hibbeler
| first = Russell C.
"https://mr.wikipedia.org/wiki/कोनीय_वेग" पासून हुडकले