"डांग जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ २४:
}}
 
'''डांग जिल्हा''' दक्षिण [[गुजरात]]मधील एक जिल्हा आहे. याचे मुख्य ठिकाण [[आहवा]] येथे आहे. भाषावार प्रांतरचनेच्या काळात हा जिल्हा महाराष्ट्रात यावा यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने आटोकाट प्रयत्न केले, पण ते सगळे विफल झाले. हा जिल्हा महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्याला लागून असल्याने इथली गोंडी नावाची बोलभाषा मराठीच्या अगदी जवळची आहे.
==बाह्यदुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/saputara-monsoon-festival-2012/ | शीर्षक = सापुतारा मान्सून फेस्टिवल २०१२ | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी }}